Ghadtay Bighadtay - घडतंय बिघडतंय

घडतंय बिघडतंय! ✨

इथे प्रत्येकाचा प्रवास खास आहे. हा फक्त मुलाखतींचा मंच नाही, तर स्वप्न पाहणाऱ्या आणि त्यासाठी झगडणाऱ्या प्रत्येकाचा आवाज आहे. सेलिब्रेट करूया त्या प्रत्येकाचा प्रवास जो या शिखरावर पोहोचलाय आणि पोहोचू पाहतोय. सबस्क्राईब करा आणि या प्रवासात आमच्यासोबत सहभागी व्हा! जिथे घडतंय आणि बिघडतंय, पण प्रत्येक अनुभव शिकवून जातो!