Kokan chi Mejwani

नमस्कार ,

मी स्वाती बाणे , आपल्या सगळ्याचे 'Kokan chi Mejwani' या Cooking Channel मध्ये मनापासुन स्वागत करते. माझी आई उत्तम सुगरण असुन , तिला नवीन रेसिपीज बनवायला
खूप आवडतात .आणि तिच्या या आवडीला नविन मार्ग म्हणून तिच्या या रेसिपिज आपच्या सगळ्या पर्यत पोहचवण्याचा मी प्रयत्न करत आहे.
इथे तुम्हाला रोजच्या जेवणात घरातील सामग्रीतुन करता
येतील अशा, सोप्या व चवदार महाराष्टीयन रेसिपीज पाहायला मिळतील.
तुम्हाला या नवनवीन रेसिपीज आवडत असतील तर channel ला Subscribe करा 😇 आणि अगदी मनापासुन support करा....💫🙂

धन्यवाद....! 🙏🙏