Yuvak Shetkari

महाराष्ट्रातील सर्व तळागळातील शेतकर्यांना कृषी शिक्षण, सवलत, योजना, उपाय, नियंत्रण,यांचे मार्गदर्शन तसेच कृषी विषयक चर्चा, शेतकऱ्यांबद्दल आणि शेती संबंधाने भेडसावणारे प्रश्न, त्यांच्या समस्या आणि शेती विषयक चालू घडामोडींची प्रामाणिक वस्तुस्थिती मांडण्याचा आमचा छोटासा उपक्रम आहे.

आम्ही "युवक शेतकरी" या आमच्या चैनलद्वारा भाजीपाला,फळे, धान्याचे पिकाची सर्व प्रकारच्या माहीती आणि सेंद्रीय शेतीचे आधुनिक तंत्रज्ञानाने प्रयोग तसेच औषधी वनस्पतींची माहीती, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्सबिज संगोपन , दुग्धव्यवसाय सोबत इतर शेतीपुरक व्यवसाय यांची यशोगाथा व मार्गदर्शन शेतकरी बंधुंकडे पोहचवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत.

मनोरंजनासाठी शंकरपट म्हणजे बैलगाडा शर्यत असे शेतकरी खेळांची पण माहीती देत आहोत.

मित्रांनो, आमच्या चैनल आपल्या हिताचा आहे, असे १% जरी वाटत असेल तर आपण आमच्या चैनलला नक्किच सब्सक्राइब करून ठेवा.