Sammy kalan official
Influencer 👔
Fashion model | Lifestyle✨
Collab | Promotions -Dm|💌
F/ @mr_sammy_kalan
मनाची इच्छा पूर्ण झाली आईची आरती मिळाली 🙏 किन्नर लागले गाणी बोलायला 🙏 Sammy kalan rupansh #vlog2025
सकाळी सकाळी आला नंदीबैल वाला बाबा आणि माझ्या पप्पांची मोठ्या बाबाची आणि काकांची आठवण करून दिली 🥹
भरपुर दिवसांनी गेलो आईचे भेटीला ❤️🥰 रुपांशनी घेतला खाऊ 😋 Sammy Kalan rupansh #aagarikoli #vlog2025
सचिनच्या लग्नात रूपांशनी नाचून नाचून घातला धिंगाणा 🔥sammy Kalan Rupansh #sammykalan #vlog2025
सचिनच्या हळदीत केली प्रतिक म्हात्रे साजन कालण आणि अजय गायकवाड यांच्या ऑर्केस्ट्रावर फुल धमाल🔥
श्रीनाथ केसरी 2025चा तृतीय मानकरी मथुर आणि पुष्पराज ❤️
रुपांश गेला ढाब्यावर पार्टी करायला 🔥 फुल चिकन खाला भाईनी 😋 Sammy Kalan rupansh #aagarikoli #rupansh
मी गेलो अक्षताचे घरी भाऊबीज घेऊन ❤️ sammy kalan
आम्ही गेलो पाडव्याच्या दिवसी मथुरला भेटायला ❤️ sammy kalan rupansh rahul dada patil mathur sarjya
सलोनमध्ये केला रुपांशनी राडा🤣 पाऊस असताना आम्ही फोडले खुप सारे फटाके ❤️ sammy kalan rupansh #2025
फेक अकाउंट ओपन करून माझं नाव खराब करता थोडी तरी लाज ठेवा 😡 हिम्मत असेल तर समोर येऊन बोल 😡sammykalan
आम्ही गेलो श्री श्याम साडी सेंटर डेपो च्या उद्घाटन सोहळ्याला ❤️ स्वस्त आणि मस्त साड्या 👌 sammy kalan
रुपांशची दिवाळी फुल जोरात 🔥 एवढे स्वस्त फटाके कुठेच नाही भेटणार ✌️ sammy kalan rupansh #sammykalan
सीता आणि गीताची भांडणं बघायला जाम मज्जा आली 🤣 sammy kalan #aagarikoli #comedy #vlog2025 #sammykalan
द्वारकादास शामकुमारमध्ये दिवाळी निमित्त फुल अॅाफर तर संधीचा लाभ घ्या 🙏❤️ sammy kalan #aagarikoli
आमच्या हेदुटणे गावाचा फॅन्सी ड्रेस कसा धमाकेदार आहे बघा🔥#sammykalan #comedy #vlog2025
केळंबाला बाया भुकल्या या गाण्यावर केली धमाल 🔥 पब्लिकचा प्रेम बघून खूप छान वाटला 🥰 sammykalan
अवनी पाटील आली आमच्या गावात होम मिनिस्टर मध्ये धावला गायला❤️ sammy kalan #sammykalan #viralvideo
दादाचा मुलगा मला किती घाबरतो बघा 😂 कोमल आणि अमोलच्या घरी गेलो दर्शनाला ❤️ sammy kalan rupansh
रूपांशनी दिला सकाळी सकाळी भरपूर त्रास😡 मावशी आणि मामी माझ्यावर भरपूर ओरडल्या🙁 sammykalan rupansh
शुटसाठी उठलो सकळी ४ वाजता 🙂 sammy kalan rutika shelar akshata patil prashant Bhoir d.j pamya gaurav
नविन मुंबईच्या विमानतळावर दि.बा पाटील साहेबांचा नाव आलाच पाहिजे ❤️ Sammy kalan rupansh preet bandre
गणपतीचा उपवास सुटला आणि आम्ही गेलो हॉटेलमध्ये जेवायला 😋 रूपांत मस्त पोट भरून जेवला 😋SammyKalan #2025
खुप दिवसांनी भेटला विशाल मामा ❤️ मॅक आणि सनीच्या घरी गेलो दर्शनाला 🙏 sammy kalan rupansh
तुकारामचा केला मी सत्कार ❤️ बाया भुकल्यान हा गाना पण तुकारामने लिहिला आहे 🥰 Sammy Kalan #vlog2025
अभिलाषा च्या घरी गेलो गणपतीच्या दर्शनाला🙏🏻 sammykalan #aagarikoli #comedy #trending #vlog #viral
माझ्या बाप्पाचा विसर्जन सोहळा 🥹❤️ Sammy Kalan rupansh #aagarikoli #comedy #vlog2025 #viralvideo
होलसेल फटाके आता आपल्या काटई नाक्यावर तर शोपला नक्की भेट द्या ❤️🙏 sammy kalan #aagarikoli #vlog2025
बर्थडेच्या दिवशी भावाने घेतली कार ❤️ गणपती बाप्पा मोरया 🙏❤️ sammy kalan rupansh #aagarikoli #vlog