श्री दत्त दिगंबर

ईश्वर आराधना
या चैनल वर कोणत्याच प्रकारे अंधश्रद्धा पसरवली जाणार नाही फक्त संतांचे विचार प्रसारण होईल कारण या कलियुगात संतानी जे सांगीतले ते सिद्ध करून वेळोवेळी सर्वांनाच त्यानी प्रचिती दिली आहे व अजून हि संतांनी सांगीतल त्याप्रमाणेच अनुभव येतात. भक्ती मार्गावर चालण्याची ईच्छा असणारांनी संतांनी तयार करून ठेवलेल्या वाटेवरून चालल्यास न वाट चुकता अध्यात्मिक प्रगति होईल.