India Darpan news live

इंडिया दर्पण न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलचे संपादीका प्रिया विजय चंद्रे आणि कार्यकारी संपादीका कोमल विठ्ठलराव कांबळे यांची संपादकीय जबाबदारी आहे.
या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्य, कृषी आणि कला आदीं क्षेत्रातील बातम्या, कव्हरस्टोरी, मुलाखत, माहितीपर चित्रफिती प्रसारित केले जातील.

संपुर्ण महाराष्ट्रात रिपोर्टरची टीम तयार करणे चालू आहे.