vitthal swami काव्यगंध


नमस्कार.-
शालेय कविता हा आपल्या व विद्यार्थ्याच्या दृष्टीने मजेचा व आनंदाचा विषय असतो,
पण जेंव्हा तो आपल्याला व मुलांना सहजपणे गाता येतो व सूर ताल लयी मध्ये म्हणता येतो तेंव्हा .
म्हणूनच सर्व इयत्ताच्या कविता सूरामध्ये व तालामध्ये आपणास विद्यार्थ्यांना शिकवता येतील आणि मुलांना ही सहज म्हणता येतील अशा चालीमध्ये संगीतबद्ध करून तसेच कवितेच्या भावार्थानुसार full hd vdo editing करुन त्या
*vitthal swami* *निर्मित काव्यगंध* *kavyagandh*
या yuotube चॅनेलवर प्रस्तुत करत आहोत.
लाॅकडाऊन च्या काळात केलेला हा उपक्रम ( प्रयत्न ) आपणास नक्कीच आवडेल . तेव्हा आपण या कविता आवश्य ऐका व या उपक्रमाबाबतच्या आपल्या सूचना, मते अर्थात आपल्या प्रतिक्रिया आम्हास वैयक्तिक. *८८०६०७५५२५* या नंबरवर नक्कीच कळवा.किंवा youtube चॅनेलवर comment बाॅक्समध्ये पाठवा.