RewatiRecipes
Govind Ladu | जन्माष्टमी किंवा इतर वेळेस झटपट बनणारे असे हे पौष्टिक लाडू.
शिंगड्याची बर्फी उपवासाला चालणारी आणि इतर वेळेस खालल्या जाणारी पौष्टिक अशी शिंगड्याची बर्फी.
बटाट्याची भाजी | बटाटा ची भाजी तर सगळेच करतात पण अश्या प्रकारे बटाटा ची भाजी नक्की करून पहा.
कोहळ्याचा कोरडा | आपण नेहमीच काकडी , गाजरचा कोरडा करतोच.आज आपण बघुया रुचकर कोहळयाचा कोरडा.
Imrati | आता घरीच बनवा इमरती बिल्कुल विकत मिळते तशीच.
Dahi Mirchi | सणासुदीच्या दिवसांत किंवा इतरही वेळेस झटपट बनणारी आणि सगळ्यांना आवडणारी दही मिरची.
सुरळी वडी | अगदी सोप्या पद्धतीने सुरळीच्या वड्या.
कलाकंद| Kalakand Burfi | हलवाई स्टाईल साफ्ट कलाकंद कसा बनवायचा ते पाहुया.
ज्वारीचे आप्पे | Appe recipe पौष्टिक अशे ज्वारी चे आप्पे.
Gulabache phool
Pyaaz Kachori | सर्वांना आवडणारी चटकदार प्याज कचोरी.
Imli Chutney |
Dahi Wada जिभेवर ठेवताच विरघळणारे मऊ लुसलुशीत दही वडे.
Veg Biryani | आज पाहुया वेज बिर्याणी टेस्टला हवी हवीशी.
Blueberry Shake Recipe |करायला अगदी सोपी ब्लूबेरी शेक .
Thalipeeth |अगदी कमी साहित्यात उपवासाचे राताळयाचे थालीपीठ.
Burfi दुधी भोपळ्याची बर्फी.
Misal Recipe |विदर्भ स्पेशल दही मिसळ
Sakhar Aamba |वर्षभर टिकणारा साखर आंबा .
Soya Chilli |अगदी सोप्या पद्धतीने सोया चिली कशा प्रकारे बनवतात ते पाहुया.
Kharvas Vadi |आगळी वेगळी खरवसाची वडी. करायला सोपी आणि तितकीच टेस्टी.
Kharvas | चिकाच्या दुधाचे खरवस कसे बनवायचे ते बघुया .
Mulyachi Koshimbir |डाळ घालून मुळ्याची कोशिंबीर.
Gharge |आगळी वेगळी न्याहरी साठी पौष्टिक असे कोहळ्याचे घारगे.
Mulyachya Paana chi bhaji |मुळ्याच्या पानांची पीठ लावून भाजी.
Papdi Chaat |चटपटीत पापडी चाट.
Panage |पारंपारिक पद्धतीने बनवलेले पानगे पाहुया.
Veg Momos |आता घरीच बनवुया सोप्या पद्धतीने वेज मोमोज.
Methiche Ladoo |हिवाळ्यात आवर्जुन बनवा मेथीचे पौष्टिक लाडू.
Haldi Achar |ओल्या हळदीचे सहज साध्या सोप्या पद्धतीचे लोणचे .