Paramatma KathaSagar परमात्मा कथासागर

🌺 Paramatma KathaSagar | परमात्मा कथासागर 🌺

ज्ञान, भक्ती आणि अध्यात्म यांचा एक सागर…!
परमात्मा कथासागर मध्ये तुमचं स्वागत आहे.
इथे प्रत्येक कथा, प्रत्येक श्लोक आणि प्रत्येक प्रसंग तुमच्या हृदयाला स्पर्श करेल.
कधी रामायणातील आदर्श शिकवेल,
कधी महाभारतातील धर्मयुद्ध विचारात पाडेल,
कधी संत वाङ्मयातलं भजन आत्म्यात शांती भरेल,
आणि कधी आपल्या दैनंदिन जीवनात चालण्याचा नवा मार्ग दाखवेल.

या चॅनलवर तुम्हाला मिळेल...
• हिंदू देव-देवतांच्या पौराणिक आणि प्रेरणादायी कथा
• धार्मिक संकल्पना साध्या, सोप्या आणि समजेल अशा शब्दांत विशद
• वारी परंपरा, वर्करी संप्रदाय आणि संतचरित्र
• एकादशी, चतुर्थी, पौर्णिमा आणि इतर तिथींचा आध्यात्मिक महिमा
• आस्था, श्रद्धा आणि भक्ति यांना अधिक दृढ करणारे अनुभव

आमचा हेतू फक्त कथा सांगण्याचा नाही..
तर त्या कथांमधून जीवनाचा अर्थ शोधण्याचा आहे.
कारण अध्यात्म हे फक्त ऐकण्याचं विषय नाही,
ते अनुभवण्याचं, जगण्याचं आणि अंतर्मनात उतरवण्याचं आहे.

🙏 चलो, श्रवणातून स्मरणाकडे आणि स्मरणातून परमात्म्याकडे.
सत्संग, कथा आणि भक्तिभावाचा हा प्रवास सुरू ठेवण्यासाठी Subscribe करा.🙏