Crime News

Crime news या चैनल द्वारे तुम्हाला वेगवेगळ्या न्यूज, क्राईम स्टोरी, आणि रोजच्या घडामोडी पाहायला मिळतील.
त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर इतरांसोबत देखील शेअर करा जेणेकरून इतरांना देखील मदत होईल. आणि व्हिडिओला लाईक करायला देखील अजिबात विसरू नका.

या चैनल द्वारे अपलोड केलेली माहिती केवळ education purpose म्हणूनच असेल. समाजात कुठलेही चुकीचे संदेश किंवा चुकीची माहिती पसरवणे हा या चैनल चा अजिबात उद्देश नाही. केवळ समाजातील गुन्हेगारी कमी व्हावी, सगळ्यांनी अलर्ट राहून गुन्हेगारी पासून दूर राहावे हेच या चैनलचे उद्दिष्ट असेल.

Thank you 🙏🙏