Swayam Talks

भन्नाट व्हिडीओ आणि प्रेरणादायी पॉडकास्टचं हक्काचं व्यासपीठ – Swayam Talks!

विज्ञान, कला, उद्योजकता, समाजसेवा, शिक्षण आणि अनेक क्षेत्रांतील खऱ्या प्रेरणादायी गोष्टी इथे ऐका, बघा आणि अनुभवा.
Swayam Talks हे फक्त चॅनेल नाही, तर नवविचारांची चळवळ आहे – जी तुमच्या मनाला स्पर्श करेल.
पॉडकास्ट, ब्लॉग, आणि प्रेरणादायी व्हिडिओजचा खजिना, आता मोबाईल अ‍ॅप आणि वेबसाइटवर!

Swayam Talks brings you mind-blowing videos and inspiring podcasts!

From science to entrepreneurship, social service to culture — discover real stories that spark thought and action.
Swayam Talks is not just a channel, it’s a movement of ideas and impact.
Watch, read, or listen on our mobile app and website — anytime, anywhere.

विचारांची ही लाट अनुभवा – Swayam Talks वर!
#SwayamTalks #InspiringIndia #RealStories