TYPICAL FARMER RIMIX
जय जवान जय किसान!
शेतकरी आहे देशाची शान!
कष्ट करताना स्वतःचे नसते भान!
शेतकरी आहे आपला अभिमान!
ही चार ओळीची चारोळी.. सत्यात उतरवण्यासाठी मला तुमच्या सर्वांची गरज आहे तर सर्वांनी सपोर्ट असू द्या.
जय जवान जय किसान!
शेतकरी आहे देशाची शान!
कष्ट करताना स्वतःचे नसते भान!
शेतकरी आहे आपला अभिमान!
ही चार ओळीची चारोळी.. सत्यात उतरवण्यासाठी मला तुमच्या सर्वांची गरज आहे तर सर्वांनी सपोर्ट असू द्या.