Sarpmitra NirzarAnand Chitti
This is a channel for Marathi viewers
the information about snakes,
their importance in the whole ecosystem,
their importance in the nature balance and their conservation.
असे शेतपरिसरात घोणस आढळतात म्हणून गवत कापताना सांभाळून..
कामाच्या ठिकाणी आला नाग, कुत्र्याने बराच वेळ थांबवून ठेवले होते.
घोणस कात केंव्हा टाकतो, पहा नाग जवळ येऊन काय करतो.. खास मराठी दर्शकासाठी..
शिवानीचा पहिला मराठी नाग रेस्क्यू व्हिडिओ..
नाग साप दडून बसला होता पाईपमध्ये.. पहा किती शिताफीने झटक्यात केला रेस्क्यू..
जेवढी भीती जास्त तेवढी साप सापडण्याची आशंका कमी असते.. cobra rescue..
साप सोडण्यासोबत त्यांची माहिती जी तूम्हाला साप ओळखण्यासाठी उपयोगी पडेल.. snake release vlog
विद्यार्थिनी ज्योदीची गम्मत आणि आनंदजींची सापांची शाळा.. मजेदार पण महत्वाचा व्हिडिओ.. सापातील फरक
जबरदस्त व्हिडिओ..साप कात कशी टाकतो? सापाला केस असतात का? shedding cobra explained..
घराजवळील बागेत सापडला हा नाग.. Indian spectacled cobra rescued by Nirzara Chitti
नवीन सर्पमित्रासाठीही मण्यार सापाविषयीची उपयुक्त माहिती एकाच व्हिडिओमध्ये.. common krait snake..
खास सापांना भिणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ (कट न करता) पहा नागाने ज्योतीला काय केले.. (Uncut video)
घाण पाण्याच्या टाकीत गुदमरत पडला होता बिचारा.. रेस्क्यू करून अंघोळ घातली.
चला आमच्यासोबत साप सोडायला.. Another beautiful snake release vlog
ज्योदीला नागसापाच्या रेस्क्यूचा कॉल आला होता पण बापरे सोबत चार पटीने विषारी मण्यार सापडला..
स्वयंपाक घरात घुसला नाग... उंदीर खाऊन मस्त बसला होता अन लोकांची पाहायला केली होती गर्दी.
सापांचा काय भरवसा नाही कुठेही येऊन अडकतात.. मित्रांनी झाकण लावून केला कॉल..
साप म्हणू नये धाकला आणि नवरा म्हणू नये... असे का म्हणतात असणार..??
अशा गोष्टींनी सापांचे खूप हाल होतात कृपया यांच्यावर दया करा... Please dont do such things to snakes
हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल की साप कुठे कुठे येऊ शकतात म्हणून सावध राहा स्वच्छता ठेवा
अंधारात सामान ठेवण्यासाठी गेले आणि देव्हाऱ्या शेजारील बसलेल्या घोणसला शेतकरी काकांनी स्पर्श केला..
शेतात काम करताना दिसला हा भला मोठा नाग.. लोकांच्या समाधानासाठी केला रेस्क्यू.. पहा आमच्याकडील शेती..
सापांची भीती वाटते का?? मग आमचे असे व्हिडिओ पहा आणि साप ओळखायला शिका..
असा रागीट आणि सुंदर नाग एकदा जरूर पहाच सोबत साताऱ्याची गोड मराठी..
चला सापांना त्यांच्या घरी सोडुयात.. snake release vlog..
आमचे मराठी व्हिडिओसुद्धा येतच असतात.. खूप माहितीपूर्ण घोणसवरील व्हिडिओ नक्की आवडेल..
बिनविषारी असून याच्या रागामुळे हा साप मारला जातो.. खूप मस्ती साप राव..!
1 साप 3 सर्पमित्र आणि 3 भाषेत माहिती.. checkered keelback rescue by Nirzara Chitti
तुमचे प्रश्न.. आमची उत्तरे... खूप महत्वाचा व्हिडिओ.. Online lecture on snake awareness
नाग जितका लहान तितका घातक ठरू शकतो.. Baby cobra rescued