Just Rahul Vlogs
नमस्कार मित्रांनो 🙏
मी तुमचे मनापासुन स्वागत करतो Just Rahul Vlogs या आपल्या यूट्यूब चैनल मध्ये.
खरतर ह्याला चैनल म्हणण्यापेक्षा कुटुंब म्हणायला जास्त आवडेल 😊 आपल्या सर्वांच्या आशीर्वाद व प्रेमामुळे आज आपले मोठे कुटुंब तयार झाले आहे, जे तुम्हा सर्वांशिवाय खरच अशक्य होते आणि त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत आणि ते शब्दात मांडता येणार नाहीत ❤️🙏
आपल्या चैनलवर सर्वाना अनेक पर्यटन स्थळ, विविध प्रकारचे उपयोगी मार्केट, अनेक खाद्यपदार्थ, छोटे-मोठे व्यवसाय, रेसिपी, लाइफस्टाइल, सण-संस्कृति, फिशिंग आणि इतर प्रकारच्या माहितीपूर्ण वीडियोचा आनंद घेता येईल.
आपल्या सर्वांच्या प्रेम, प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळेच Just Rahul Vlogs या कुटुंबाचा प्रवास सुरु आहे आणि त्यामुळेच नवनवीन वीडिओ करण्याची संकल्पना आणि ऊर्जा मिळते 😊
Instagram: https://www.instagram.com/just.rahul.vlogs/
Facebook: https://www.facebook.com/Just-Rahul-Vlogs-110756484407737
Email ID: [email protected]
धन्यवाद
आपलाच Just Rahul Vlogs चा राहुल पाटील 😊
मुंबई
श्री साई उत्सव सोहळा 2025😍दर्शन, पालखी, महाप्रसाद व भजन🙏Shirdi Shri Sai Baba Utsav #Shirdi #Sai
थंडीतल्या सर्व उपयोगी कपडयांचे मार्केट😍अधिक उबदार, टिकाऊ व आरामदायक🥶Best Winter Outfit Street Market
या शॉपमध्ये फक्त 1000/-ला 3 Shirts, 4 Pants, 3 Tshirts व 2 Jeans तेहि चांगल्या क्वॉलिटीचे😍Men's Wear
मार्गशीर्षसाठी आकर्षक देवीचे मुखवटे, साडी व दागिन्याची खरेदी | Shopping In Market Margashirsha
कोकण महोत्सव २०२५ | Konkan Mahotsav 2025 | सर्व खाद्यपदार्थ, वस्तु व उपयोगी गोष्टी #Food #Shopping
मोफत उपयोगी वस्तूंचे किट दर महिन्याला गरजू लोकांना देतात | Need Love & Support | संपूर्ण माहिती
कोस्टल रोडने धावणाऱ्या बेस्ट बसमधला प्रवास | संपूर्ण माहिती व अनुभव😍BEST Bus Ride through Sea Tunnel
जुने द्या व नवीन घ्या | रोजच्या वापराच्या उपयोगी वस्तूंसाठी उत्तम ठिकाण😍 10 वर्ष टेंशन नाय #Metal
जागा वाचवणारे फोल्डिंगचे यूनिक फर्निचर तेहि मेटल व लाकडामध्ये | Space Saver Unique Folding Furniture
मुंबई कोळी सीफूड फेस्टिव्हल २०२५ | Mumbai Koli SeaFood Festival 2025 | सर्व प्रकारची Fresh मच्छी
नव्याने उभारलेला मुंबईतला अलिशान प्रोमेनेड | Entry, Parking, Food, Facility😍 नक्की भेट द्या #Tourism
टेस्टी महाराष्ट्रीयन स्पेशल फुड😍72 वर्षापासुन लोक इथे खायला आवडीने येतात #Food
ब्रैंडेड कपडे.. कंपनीपेक्षा कमी रेटला घ्यायला इथे वेटिंग लागते🤩Vastra Collection #MensWear #Clothing
दिवाळीची पारंपारिक खरेदी 2025🤩मार्केटपेक्षा कमी दरात💫 Diwali Shopping 2025 #Festival
700 Rs पासून यूनिक कपडे आता आपण भाडयाने घेउ शकतो😍 Posakha - Rental Store #Function #Cloth #Shopping
घरगुती पद्धतीचे चविष्ठ जेवण परवडणाऱ्या रेटला😍56 वर्षांपासुन लोकांच्या आवडीचे | Veg & Non Veg #Food
स्टायलिश व ब्रैंडेड कपडे एकदम परवडणाऱ्या किमतीत😍 बघुनच जाम खुश व्हाल💫Biggest Cloth Market #Shopping
महाराष्ट्रातील यूनिक व ऊंच देवींचे दर्शन 2025 | Tallest & Famous Devi In Maharashtra 2025 #Festival
गेलो मुंबईतील प्रसिद्ध, जुने व यूनिक देखावे असलेल्या नवरात्री मंडळात😍 पाहून खुश व्हाल💫 संपूर्ण दर्शन
मुंबई देवी दर्शन २०२५ | Mumbai devi Darshan 2025 | संपूर्ण दर्शन व माहिती | Biggest Festival #Utsav
गेलो नवरात्रीमधल्या सर्वात मोठ्या जत्रेला😍खाद्यपदार्थ, खरेदी व मनोरंजन🥳Biggest Fair In Navratri 2025
महाराष्ट्रातील प्रसिद्ध, ऊंच व यूनिक देवींचे दर्शन 2025😍 Famous Devi Darshan🙏 #Navratri #Festival
ठाण्याची दुर्गेश्वरी व खुप मोठी जत्रा 2025😍 धर्मवीर आनंद दिघेंची देवी🙏 Mumbai Devi Darshan #Festival
फक्त 14 रुपयांपासुन विविध मेटलमध्ये भांडी व वस्तु | सिंगल पिस पण देतात | Utensils Market #Utensils
चविष्ठ, पौष्टिक व घरगुती फुडचा स्टॉल😍 पहाटे 4 पासून परवडणाऱ्या किंमतीत विकतात | Omkar Caters #Food
बोटीतुन अनुभवलेला गिरगांव चौपाटीवरचा गणपती विसर्जन २०२५😍Mumbai Ganpati Visarjan At Girgaon Chowpatty
गिरगांव चौपाटीवर ऊंच गणपतीचे विसर्जन २०२५ | Girgaon Chowpatty Mumbai Ganpati Visarjan 2025 #Visarjan
लालबागच्या राजाचे विसर्जन २०२५👑Lalbaug Cha Raja Visarjan 2025😍Mumbai Ganpati Visarjan 2025 #Visarjan
मुंबई गणपती विसर्जन २०२५😍 Mumbai Ganpati Visarjan 2025 | गर्दी, जल्लोष आणि उत्साह🙏 Bappa Immersion
Mumbai GSB Ganpati Darshan 2025 | कशी आहे इथली सिस्टम ? मुंबई गणपती दर्शन २०२५#Ganpati #Ganeshotsav