Akshay Jadhav
नमस्कार🙏मी अक्षय शंकर जाधव.महाराष्ट्रातून कोकणातील एका छोट्याशा गावातून आहे मी ,मी हा एक you tube चॅनेल चालू केला आहे ज्यात मी तुम्हाला चांगल्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ,तर विडिओ आवडल्यास माझ्या चॅनेल ला like, share आणि subscribe करून मला प्रतिसाद द्या ...
धन्यवाद🙏
महाशिवरात्री निमित्त गेलो आमच्या जुन्या गावी | बऱ्याच वर्षानंतर गेलो पर्वतावर | #महाशिवरात्रि
आमच्या घरच्या बाप्पाच गणपती विसर्जन | भजन आणि टाळाच्यां वादात बाप्पाला निरोप दिला
आमच्या जवळच्या रानसई वाडीत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे उद्घाटन झाले | जाऊन दर्शन घेतले | #श्रीराम
आमच्या घरी बाप्पा विराजमान झाले | बाप्पाची मूर्ती आणायला गेलो कलाकेंद्रात | बाप्पाची पहिली आरती |
बाप्पाच्या आगमनापूर्ती केली डेकोरेशनची तयारी | घरातील सगळ्यांच्या मदतीने सजावट पूर्ण | बाप्पाची ओढ
सागरने टाकलं नदीवर भुस्स| भरपूर मळ्याचे मासे भेटले| मित्रांसोबत नदीवर भरपूर पोहलो| उकाड्यापासून आराम
गणपती मध्ये टि-शर्ट छापण्यासाठी गेलो पेणला | कोकणात सगळीकडे अशी टी-शर्ट छापली जातात
गावातल्या मित्रांसोबत गेलो विऱ्यावर पोहायला | केली बिर्याणी पार्टी | गावाकडे पाऊस अजिबात नाही
श्रावणी सोमवार दुसरा | श्रावणी सोमवार निम्मित गेलो देवाच्या तळात | मंदिरात जाऊन मन प्रसन्न झाले
गटारी | गटारीच्या दिवशी आम्ही घेतला बोकड | प्रत्येकी एवढे किलो मटण मिळाले |कोंबडी वडे आणि मटणाचा बेत
माझ्या आयुष्यातील पहिला अयशस्वी ट्रेक | धबधब्याच्या शोधात रानात रस्ता चुकलो | अखेर?
गणपती बघायला गेलो कलाकेंद्रमध्ये | शाडू पीओपीच्या भरपूर मूर्ती पाहिल्या | भाईला दोन मूर्ती आवडल्या |
गावातल्या मित्रांसोबत गेलो सातेरी धबधब्यावर | निसर्गाच्या कुशीतील एक मनमोहक धबधबा | भरपूर मौजमस्ती
गटारीची तयारी | गटारी साठी बोकड बघायला गेलो आदिवासी वाडीवर | सत्यम नी केला बोकडाचा व्यवहार |
गुरूपौर्णिमा | गुरुपौर्णिमा निम्मित आज घरात बनवले गोडधोड | मी केली माझ्या गुरूची पूजा |
आगोटची राखण | आज आम्ही दिली आगोटची राखण | कोकणातील पारंपारिक परंपरा | #कोकण
आषाढी एकादशी निमित्त गेलो विठु माऊलीच्य्या दर्शनाला | धाकटी पंढरी साजगावला जाऊन माऊलींचे घेतले दर्शन
गावच्या नदीने रौद्ररूप धारण केले😱 | संपूर्ण पाणी माळरानावर पसरले | शेतात पाणी शिरले | प्रचंड पाऊस
गावच्या नदीला भरपूर पाणी आले | बंधारा गेला पाण्याखाली | विर्याला पण भरपूर पाणी आले |
नाचणी आवटायला गेलो | मामांची सगळी शेती लाऊन झाली | भर पावसात नाचणी आवटली |
भात लावणी| मामी आणि नानी नी गाणी बोलायला सुरुवात केली| शेतावरच जेवण |
कोकणात भात लावणीला झाली सुरवात | मामांनी पण भात लावायला सुरवात केली | भातलावणी
रानात गेलो फेरफटका मारायला | यंदा तरवे मस्त झालेत | गावाकडची शेती | #farming
रात्रीच्या अंधारात गेलो खेकडी(चिंबोऱ्या) पकडायला | नदीच्या प्रवाहातून नदी पार केली | कोकण
गावची नदीला भरपूर पाणी आले | वलगण लागली | Gavchi Nadi vahu lagli | Valgan Lagli
मामा नी शेतावर उखळणी करायला घेतली | सगळीकडे शेतीच्या कामांना सुरवात | #कोकण #farming
जोरदार पावसाला सुरूवात झाली | तरवे मस्त उगवलेत | उखळणीना सुरवात झाली | #कोकण #vlog #marathivlog
संध्याकाळचा फेरफटका | मान्सून च आगमन झालं | लोकांचे तरवे पेरून झाले |
करवंद (रानमेवा) काढायला गेलो रानात | दोन द्रोण भरून भरपूर करवंद काढले |
मित्रांसोबत गेलो कॅनल (धरणावर) पोहायला | उकाड्यापासून थोडा आराम मिळाला |