मराठी_रहस्यकथा

नमस्कार मित्रांनो,
मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या YouTube channel वर. आपल्या channel वर आपण दैनंदिन जीवनात जे प्रसंग घडतात , त्यात अनेक प्रकारचे रहस्य तथा गूढ लपलेले असते.. तेच आपण आपल्या channel वर आपल्याला दाखवणार आहोत.

या सर्व कथा काल्पनिक आहेत . याचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही. या कथा आपल्या मनोरंजना साठी आहेत.

Disclaimer हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे. चॅनलला पाठवल्या जाणाच्या अनुभवांच्या वास्तविकतेचा दावा चॅनल करत नाही. या कथांमधून अंधश्रध्दा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रत्साहन देणे आसा चॅनल चा कुठलाही हेतू नाही. या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.