भागवताचार्य धनंजय महाराज देशपांडे

🙏राधे राधे🙏
सर्वांना राधे राधे,!! आमच्या नवीन Channel मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मी भागवताचार्य धनंजय महाराज देशपांडे जालना. हे Channel पुर्णपणे भक्तीमय, समाज प्रबोधन यासाठी खास आपल्या सेवेत घेऊन आलो आहोत. या Channel च्या माध्यमातून रसाळवाणितुन गोड अशी श्रीमद् भागवत कथा , वारकरी चाली, सांप्रदायिक चाली,भजन ,किर्तन सेवा इत्यादी श्रवणाचा लाभ आपल्याला मिळणार आहे. तरी आपले भरभरुन प्रेम सदैव माझ्या पाठीशी असुद्या व Channel ला लाईक करा subscribe आणि शेयर करा हिच नम्र विनंती🙏 राम क्रुष्ण हरी.

Instagram : https://www.instagram.com/dhananjay.deshpande.3591?igsh=bnNub2FydXR6Nnh6

Facebook : https://www.facebook.com/dhananjay.deshpande.3591?mibextid=ZbWKwL