Swami Seva ( स्वामी सेवा )

|| श्री स्वामी समर्थ ||

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे

🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Swami Seva (स्वामी सेवा) या चॅनेलवर सर्व स्वामी भक्तांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर स्वामी भक्तांनो मी या चॅनेलवर श्री स्वामी समर्थांविषयी भक्तांना आलेले अनुभव, स्वामींची सेवा कशी करायची, माहिती, त्यांच्या आध्यात्मिक व चमत्कारिक लिला,स्रोत, मंत्र, तसेच प्रेरणादायी गोष्ट आणि स्वामींचे अनमोल संदेश या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.SwamiSeva या चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा.🙏 ही नम्र विनंती 🙏
🌹 स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो, अशी स्वामी चरणी प्रार्थना करते 🌹

|| श्री स्वामी समर्थ ||