Mr SID VLOGS

नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चैनल वर ज्याचं नाव आहे Mr SID VLOGS❤️
तसं खास काही विचार न करता बनवलेले हे चॅनल आज तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे व्हिडिओ घेऊन येत आहे. तुम्हा सर्वांचा कोकणातील व्हिडिओ ना सपोर्ट पाहता मी माझ्या चॅनेलवर वेळात वेळ काढून कोकणातील व्हिडिओ घेऊन येत असतो. कोकणातील लोकजीवन तिकडची पर्यटन स्थळे, ग्रामदेवतांची मंदिर, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती, याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येत असतो. सोबत मी आपल्या महाराष्ट्रात नवीन ठिकाणी भेटी देत असतो जिथली माहिती तुम्हाला आवडेल अशी असते ती दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून घेण्यासारखं शिकण्यासारखं वाटत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्या सारख्या मित्रांशिवाय जगणंच निरर्थक आहे❤️