Comedy Chi Jatra
हा एक मराठी भाषेतील स्टँड-अप कॉमेडी रिअॅलिटी शो आहे, जिथे लोकप्रिय मराठी कलाकार आणि व्यावसायिक विनोदी कलाकार स्टेजवर स्किट्स (नाट्यप्रयोग) सादर करतात. प्रत्येक स्किट साधारणतः १२ ते १५ मिनिटांचा असतो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सूत्रसंचालिका (प्राजक्ता माळी) प्रेक्षकांना आणि परिक्षकांना (प्रसाद ओक, सई ताम्हणकर) त्या स्किटचा विषय थोडक्यात सांगते. त्यानंतर सर्व कलाकार आपापली स्किट्स सादर करतात. परिक्षक त्यांच्या कामगिरीनुसार त्यांना अभिप्राय देतात. या शोला प्रचंड लोकप्रियता लाभल्यामुळे अनेक सेलिब्रिटीदेखील त्यांच्या चित्रपट, नाटके आणि वेबसीरीजच्या प्रमोशनसाठी या मंचाचा वापर करतात आणि पाहुणे कलाकार म्हणून स्किटमध्ये सहभागीही होतात.
It is a Marathi language stand up comedy reality show where popular Marathi actors and professional comedians perform skits on stage. Skits' duration is around 12 to 15 minutes. First of all host of show (Prajakta Mali) briefly introduces subject of skit to audience & Judges (Prasad Oak, Sai Tamhankar). Then all comedians perform their act (skit).
गौर्या ने दारू पिऊन समीरच्या घरी घातला धिंगाणा | Maharashtrachi Hasya Jatra | New Full Episode
ही माझ्या घराचा भार उचलेल पण मला हीचा भार आता सहन होत नाही | Maharashtrachi Hasya Jatra | Funny Clip
दोन सुनांनी मिळून केली सासूला मारण्याची प्लांनिंग | Maharashtrachi Hasya Jatra | New Full Episode
अरे वसाड्या तुझ्या मापा वरून तुझ्या बायकोचा ब्लॉउज कसा काय शिवू मी | HasyaJatra | Most Funny Clip
नाग्या रोज टाइम विचारून माझ्याच घरी जातोस माझ्या बायको सोबत गुलुगुलु बोलायला | Hasya Jatra | Full EP
अरे ढापण्या माझ्या डोळा दुखतोय घश्यात काय टॉर्च मारतोय | Hasya Jatra | Most Funny Episode
वहिनी तुमचा What's App नंबर द्या रात्री मस्त रोमँटिक चॅटिंग करुत | Hasya Jatra | Most Funny Clip
शिळ्या भाकरीवर का तुम्ही तिघी जीव टाकताय | Maharashtrachi HasyaJatra | New Full Episode
अरे जळक्या तोंडाच्या तुटल्या पाटावर बसवलास खिळा घुसला ना आत माझ्या | Hasya Jatra | Most Funny Clip
जाड्या GYM ला जातोस आणि घरी येऊन परात भरून भात खातोस कस होईल वजन कमी | HasyaJatra | New Full Episode
प्राजक्ता ला इंप्रेस करण्या साठी ओंकार ने केली अरुण वर जादू | Maharashtrachi HasyaJatra | Full EP
ओंकार सोबत लग्न करण्या साठी चेतना आणि शिवली मध्ये रंगली डान्सची स्पर्धा | HasyaJatra Most Funny Clip
अरे या वसाड्याने एका रात्रीत असा कोणता तेल लावलं कि एवढे लांब केस आले | Hasya Jatra New Full Episode
अंग जाडे ती साडी आधी खाली कर तो वसाडा अरुण बघ कसा बघतोय | Maharashtrachi HasyaJatra |Most Funny Clip
बायकोन पकडला मालकाचं फार्महाउस च लफडं नौकर समोर | Maharashtrachi HasyaJatra | New Full Episode
गौर्या हे काही तरी वेगळाच आहे बे, मी तर दिवाणा झालोय हिचा | Maharashtrachi Hasya Jatra | Funny Clip
रसिका आणि समीरला अभिजित ने पकडले रंगे हात चहाच्या टपरीवर | Maharashtrachi HasyaJatra | Full Episode
सीट वर बसण्या वरून बस मध्ये झाले अरुण आणि प्रभाकर मध्ये जोरदार भांडण | Hasya Jatra | Most Funny Clip
सिंघम पिचर बघून अरुण कदम ने फाडली पोलीस FIR | Maharashtrachi HasyaJatra | New Full Episode
अरे तुमच्या बापाने असा शब्ध कोडा सोडवला होता का | Maharashtrachi Hasya Jatra | Most Funny Clip
भर बाजारात अरुण कदम ने छेडलं प्रभाकर मोरे च्या बायको ला | Maharashtrachi HasyaJatra | Full Episode
तुम्हा दोघीना थोडी तरी लाज वाटते का तुम्ही चोरून आपल्या कंपनी ची मूंग डाळ खाता | Most Funny Clip
अरे जाड्या येते आगीत आपला पापलेट फ्राय होण्याची वेळ अली आणि तुला गॅस वर ठेवलेल्या दुधाची पडली आहे
वसाड्यानो कामाला लागून एक दिवस पण झाला नाही आणि तुम्हाला लगेच पगार वाढ पाहिजे |HasyaJatra Funny Clip
वनिता ने खाल्ले १२ वडापाव बिल कोण देणार म्हणून झाली भावानं मध्ये हाणामारी | HasyaJatra Full Episode
अरे भिकाऱ्या शोक सभेत तुझ्या बाप ने भेळ बाणूनवून खालली होती का | Hasya Jatra | Most Funny Clip
नवीन हॉटेलच्या उदघाटनात झाले मामा मामी चे जोरदार भांडण | Maharashtrachi HasyaJatra | New Full Episod
वसाडे जरा धीर धर घरत पाहून आलेत आणि तुझा काय चला बेडरूम मध्ये | Hasya Jatra | Most Funny Clip
अरुण कदम ने लिहिलं घर मालकाच्या बायकोला लव्ह लेटर | Maharashtrachi HasyaJatra | New Full Episode
नम्रता ने पकडल खांडेकरच कॉलेज च लफडं रंगे हात घरात | Maharashtrachi Hasya Jatra | Most Funny Clip