मी आणि माझे मत

हे यूट्यूब चॅनेल मी माझे विचार मांडण्यासाठी व तरुणांना काही मार्गदर्शन करण्यासाठी सुरू केले आहे. तसेच काही गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत हवी असल्यास किंवा गरीब कुटुंबातील शालेय मुलांना फी भरण शक्य नसल्यास संपर्क साधावा | Hospital related help for needy people #anxiety #depression #frustration #viral #vlog