चक्रधराचा योगिराज! भालोदकर Mahanubhav महानुभाव पंथ
योगिराजदादा भालोदकर.
9405402988
महानुभाव पंथ. --
श्री नागदेवाचार्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विचारतात कि *जी जी या जीवाचे का ज्ञान ध्यान भजन कोणत्या ठिकाणी सामावले जाते जी?*
त्यावर सर्वज्ञ सांगतात की *या जीवाचे ज्ञान ध्यान भजन शेवटि एकमात्र परमेश्वराच्या ठिकाणीच सामावले जात असते!*
परमेश्वराच्या ठिकाणीच या तिन्हि साधनांचा ऑर्गाज्म-सर्वोच्च शिखर घटित होत असतो! या तिन्हि साधनांचे यथा अनुक्रमे आचरण करूनच जीवास आत्मगौरव उपलब्ध होऊन आत्मयशाचा सर्वात मोठा उच्चांक फलित होत असतो!
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय!
जय श्रीकृष्णी महानुभाव पंथ!
Jay Shri Krishni mahanubhav Panth.
व्हाटसप गृपची लिंक:-
https://chat.whatsapp.com/BiwuR9eAQyu25RRil70rFF
माझ्या सर्व प्रिय मित्रांनो!... 🙏
तुमच्या कडिल सर्व व्हॉट्सअँप आणि टेलिग्राम ग्रुपवर हि. "ज्ञान ध्यान भजन साधना" ग्रुपची ही लिंक शेअर करा. आणि या "ज्ञान ध्यान भजन साधना" ग्रुपवर येणार्या सर्व पोस्ट रेकॉर्डिंग यूट्यूब लिंक्स शेअर करा ज्यांचे तुम्हाला भले करायचे आहे त्या सर्वांना पाठवा!
परमेश्वर शास्त्राचे चार सिंध्दांत:- ब्रह्मविद्याशास्त्र व श्रीमद्भगवद्गीता प्रमाणोक्त निरुपण!
स्थितप्रज्ञ पुरुष के लक्षण (अध्याय दूसरा) श्रीमद्भगवद्गीता! योगीराज दादा भालोदकर 9405402988
निर्वचन प्रकरण (हिंदी सरल भावार्थ) योगीराज दादा भालोदकर 9405402988
समभाव समत्वयोगरुप-निष्काम कर्मयोग - अध्याय दुसरा-श्रीमद्भगवद्गीता. योगिराजदादा भालोदकर 9405402988
अव्यक्त पर वस्तु तथा त्र्यांश परमेश्वर स्वरूप (हिंदी) योगीराज दादा भालोदकर 9405402988
ध्यानयोग प्रात्यक्षिक निर्देश योगीराज दादा भालोदकर 9405402988
नित्यानित्यवस्तुविवेक-आत्मानात्मविवेक-सांख्ययोग-श्रीमद्भगवतद्गीता_योगिराजदादा भालोदकर 9405402988
परमेश्वर शास्त्र के चार सिद्धांत:- योगिराजदादा भालोदकर 9405402988
श्री चक्रधर स्वामी निरुपित... श्रीकृष्ण अवतार कथन!... योगीराजदादा भालोदकर 940 540 29 88
पविते पर्व:- सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी लीळा क्रम!..योगिराजदादा भालोदकर 940 540 29 88
सकारात्मक भाव-होश साधना-संकल्पशक्ति-आत्मविश्वास!योगिराजदादा भालोदकर 9405402988
पापपुण्यरुप क्रियांच्यानुसार कर्मलेपनिष्पत्ति व त्यातुन मुक्त होम्याचा प्रकार! योगिराजदादा महानुभाव
अपना हर एक कार्य प्रेमपुर्वक प्रसन्नतासे ध्यान कि तरह करो!.. योगिराजदादा भालोदकर महानुभाव9405402988
मनुष्य देहधारी निर्गुण जिवात्मा त्रिगुणांच्या द्वारा कसा आसक्त होत असतो!..योगिराजदादा महानुभाव
निर्गुणआत्मा त्रिगुणात्मकप्रकृति संबंधाने कसा बांधला जातो!..योगिराजदादा भालोदकर महानुभाव 9405402988
जे प्रेम साधनाने घटित होत असते ते ज्ञानियास प्रयत्नाने घटित होत असते!..योगिराजदादा भालोदकर महानुभाव.
परमात्मा हा गीतांनी कदापि गाईला जाऊ शकत नाहि!.. योगिराजदादा भालोदकर महानुभाव 9405402988
बह्मविद्याशास्त्राभ्यासाचा विधायक दृष्टिकोन!... योगिराजदादा भालोदकर महानुभाव 940540298
ब्रह्मविद्या अमुर्त!... योगिराजदादा भालोदकर 9405402988 जय श्रीकृष्णी महानुभाव पंथ - परधर्म
ब्रह्मविद्या शास्त्र म्हणजे काय?... योगिराजदादा भालोदकर महानुभाव 9405402988
साध्याची प्राप्ति झाली असता साधन निवृत्त होऊन जात असते!.. योगिराजदादा भालोदकर महानुभाव.
साधनामध्ये आपल्याला झाडाच्या सालीची गोडि चाखता आली पाहिजे!... योगिराजदादा भालोदकर महानुभाव
श्रुती परायण सुद्धा मृत्यू संसार सागरातून तरुण जात असतो!.. योगिराजदादा भालोदकर महानुभाव.
परमेश्वराच जीवोध्दरणाच कार्य ऐवढ हळुहळु का चालत असत!... योगिराजदादा भालोदकर महानुभाव
परमेश्वरिय ज्ञानाची दुर्लभतरता व शास्त्रश्रृतिपरायणता!.. योगिराजदादा भालोदकर 9405402988
परमेश्वराचा परधर्म हा ज्ञानमार्ग आहे!.. योगिराजदादा भालोदकर महानुभाव
परमेश्वराने मनुष्य जन्म त्याचा आनंद देण्यासाठि दिलेला आहे!.. योगिराजदादा भालोदकर महानुभाव
परमेश्वरिय शाब्दज्ञानाचे प्रयोजन!... योगिराजदादा भालोदकर महानुभाव
जीवाची स्वार्थपरकता एकतर त्याला अधोगतिला घेऊन जाते का उर्ध्वगतिला घेऊन जात असते!... महानुभाव
मनुष्य जीतक्या खालच्या थराला जाऊ शकतो तितकाच वरच्या गतिलाहि प्राप्त करुन घेऊ शकतो! महानुभाव