Dil Mirgal

नमस्कार मित्रानो,
मी दिलीप मिरगल तुमचे मनापासून स्वागत करतो Dil Mirgal या आपल्या यूट्यूब चॅनेल मध्ये.
आपल्या चॅनेल वर विविध प्रकार ची मार्केट, छोटे-मोठे व्यवसाय अनेक पर्यटन स्थळ, अनेक खाद्यपदार्थ, रेसिपी,
लाइफस्टाइल, सण-संस्कृति, फिशिंग आणि इतर प्रकारच्या
माहितीपूर्ण वीडियोचा आनंद घेता येईल.
आपल्या सर्वांच्या प्रेम, प्रोत्साहन आणि पाठिंब्यामुळेच Dil Mirgal या कुटुंबाचा प्रवास सुरु आहे आणि त्यामुळेच नवनवीन वीडिओ करण्याची संकल्पना आणि ऊर्जा मिळते
गडकिल्ले आणि सह्याद्री सफर करायला नेहमी आवडते म्हणून Adventure Trekker. सोबत नौकरी पण करतो म्हणून Working Boy. प्रवास शूट करून तुमच्या पर्यंत पोचवतो म्हणून - You Tuber / Travel Blogger, . Sports ची आवड अस्ल्यामुले Sportsman. Bike चालवायला खूप आवडते म्हणून - Biker.
हेच माझे सर्व अनुभव मी या Channel मार्फत तुमच्यापर्यंत Share करत असतो.

Hi! I am Dilip Ganpat Mirgal! Welcome to my channel! My channel is all about my lifestyle, exploring new things and information , my experienc dont forget to subscribe!

धन्यवाद..!!काळजी घ्या