Bhannat Tadka

नमस्कार मंडळी!
मी आहे पप्या भाई माकड – एक भन्नाट माकड जे vlog करतं, वारी चालतं, आणि निसर्गात जगतो.
इथे तुम्हाला मिळणार आहेत वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेली दुनिया – हसवणारी, विचार करायला लावणारी आणि कधी कधी थेट मनाला भिडणारी!

🌿 वारीच्या वाटा
🐒 माकडाची मस्ती
🎥 निसर्गाचे Vlog

जर तुम्हाला मस्ती, निसर्ग आणि थोडं वेगळं काही बघायचं असेल – तर लगेच Subscribe करा आणि वारा वाटेवर माझ्यासोबत निघा!

Mail- [email protected]