माझीच मी

हे स्टोरी चैनल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारच्या कथा ऐकायला मिळतील. ज्या कथांचे लेखक माहिती आहे त्या लेखकांची नावं तेथे दिलेली असतील. ज्या कथांचे लेखक माहिती नसतील, त्या कथांचे सर्वस्व त्या लेखकांचे असेल. तुम्हाला माझ्या या चैनल वरती विविध प्रकारच्या कथा ऐकायला मिळतील जशा की कर्मकथा, पौराणिक कथा कौटुंबिक कथा, हास्यकथा, बोधकथा ,प्रेरणादायी कथा, मोटिवेशनल स्टोरीज, आपल्या शूर सैनिकांच्या कथा, राजकीय पातळीवरील नेत्यांच्या कथा, तसेच समाजातील प्रबोधनपर कथा , समाजासाठी चांगलं काम केलेल्या व्यक्तींच्या कथा, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाच्या कथा इत्यादी. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी चैनल ला नक्की ऐका.
This is story channel, Marathi katha, marathi bodhkatha, motivational story, prernadayi story, inspirational story,pouranik katha, karm katha, marathi sundar katha, political story, history, army story, brave soldiers story etc.