Aapla Vlogger Purushottam
नमस्कार मंडळी!
आपल्या YouTube परिवारात तुमचं स्वागत आहे.
आपल्या चॅनेलचा उद्देश:
जीवनातील काही गमतीदार प्रसंग आणि अनुभव.
पर्यटन स्थळांची माहिती आणि निसर्गरम्य ठिकाणांचा परिचय.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा इतिहास आणि त्याची महत्वता.
आपला परिवार जसजसा मोठा होईल, तसेच आम्ही विशेष कार्ये आयोजित करणार आहोत, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसेल.
प्रवास: आकर्षक पर्यटन स्थळे आणि निसर्गरम्य ठिकाणांचे व्लॉग्स.
जीवनशैली: रोजच्या जीवनातील टिप्स आणि गमतीदार प्रसंग.
तंत्रज्ञान: नवीन गॅझेट्स, तंत्रज्ञानाच्या ट्रेंड्सचे रिव्ह्यू.
खाद्यपदार्थ: खाद्यपदार्थांचे परीक्षण आणि रेसिपी.
इतिहास: छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि त्यांचा इतिहास.
तुम्ही या परिवाराचा हिस्सा होण्यासाठी:
चॅनेल सब्सक्राईब करा.
जास्तीत जास्त लोकांना शेअर करा.
प्रत्येक व्हिडीओला कमेंट करा.
आपला विश्वासू,
आपला Vlogger पुरुषोत्तम
Pratiksha Weds Pratik | शर्यत Movie Location - निसरे पूल | Urul Ghat Shiv mandir | Travel vlog ep-04
“हळदी सोहळा – आनंदाच्या रंगांनी नटलेला दिवस” | Travel Vlog Ep - 3 | Yellow Magic Haldi Celebration
मोरपीस खर आणि खोट कसं ओळखायच | Travel Vlog episode - 2 | | Mumbai To Satara - Patan
Mumbai To Satara - Patan | माझ गांव उरूल | Travel Vlogging episode - 1
छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भिवंडी ( मराडेपाडा ) | Complete Information in Marathi | जय शिवराय
Wonder Park Nerul | संपूर्ण माहिती | Amusement Park in Navi Mumbai
Gagangiri Maharaj Math Khopoli | One day Trip Near Thane Mumbai | Khopoli Waterfall
राणीची बाग | वीरमाता जिजाबाई भोसले उध्याण व प्रणिसंग्रहालय | Byculla zoo, Mumbai
Dahihandi Ustav | दहीहंडी फोडण्याचा एक अनोखी पद्धत
Krishna Janmashtami Decoration Idea | 26 August 2024 | Gokul Ashtami Vlog 5 | श्री कृष्ण जन्माष्टमी
Decoration ideas 2024 Krishna Janmashtami | Gokul Aashtami Vlog 4
Decoration ची तयारी जोरात | गोकुळाष्टमी भाग 3 | Gokul Aashtami vlog 3
Gokul Ashtami Decoration Day 2 | How to make tree | Aaichi zali tayari pan decoration incomplete
Krishna Janmashtami Decoration Idea Day 1 | गोकुळ आष्टमी डेकोरेशन चा पहिला दिवस
आईने दिली कैरीला फोडणी / Testi and yammi
Mamachya Gavala Dolly🐕 Jomat / Dolly che new Friend
Sikharji Yatra Aayodhya | Part 2 | Sakal jain Samaj Maharashtra
शिवदर्शन मित्र मंडळ विटावा होळी महोत्सव...
New Family Member | काही दिवसासाठी घरामध्ये Dolly आली..? | Family Vlog
Sikharji Yatra Varanasi part 1 | Sakal jain Samaj Maharashtra
शिखरजी यात्रा भाग 1 - Trailer
Shubham And Nilam Wedding vlog | We are Married!!! |
Praful and Prachi Baby Shower | Vlog | Decoration Idea
Pranjal & Aparna Engagement | vlog with Vishal Photography
पूर्वी मंदिराचे कळस घुमट आकारचे का..? | आंहेरमल, रामसगांव स्थानदर्शन आंणि सुंदर लीळा
शहागड येथील स्थानाच वैशिष्ट आणि माहिती | तीर्थयात्रा भाग 8 | #mahanubhav_panth
श्री क्षेत्र पंचाळेश्वर आत्मतीर्थ स्थानस उटी | बळिग्राम, सोमनाथ, पंचलिगी, डोमलगाव स्थानवंदन
स्थानवंदनाचे प्रकार आणि त्यांचे महत्व | बीड, चकलांबा, पांचाळेश्वर स्थानवंदन | तीर्थस्थान दर्शन भाग ६
वाजेरी, पाटोदा, लिंबागणेश, पोहिचादेव, पाली खंडोबा स्थानवंदन | तीर्थस्थान दर्शन दुचाकी यात्रा - 5
रामदरा स्थानवंदन व लीळा | जगतवंदे प्रातिष्ठान, नाशिक तीर्थस्थान दुचाकी यात्रा भा 4 | मातकुळी, वनदेव