गुरूमाऊली
*🙏नमस्कार🙏*
*👏👏राम कृष्ण हरी👏👏*
*गुरुमाऊली* हा माझा यूट्यूब चैनल आपल्या सेवेत open केला आहे.या चैनलवर शुद्ध सांप्रदायिक चाली,किर्तन,भजन,पाहण्यासाठी कृपया सर्व मित्रांना, महाराज मंडळींना माझी विनंती आहे की माझ्या *गुरुमाऊली*या यूट्यूब चैनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद.
*आपलाच*
🙏 *श्री अभंग सोमवंशी*🙏
झाकलिया घटिचा दिवा|प.पू.सद्गुरू श्री.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे चिंतनीय प्रवचन|
एवढा प्रभू भावे| भैरवनाथ जयंती कीर्तन| वेदांताचार्य श्री.दत्तात्रय महाराज हुके
आमचा बाप अग्रज तुझा|| प.पू.श्री.चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचे चिंतनीय कीर्तन
स्वर गंधर्व बबन महाराज बळे व भजन सम्राट विठ्ठल महाराज घुले यांची अति सुंदर ठाई चाल.. एकदा नक्की ऐका
रुप पाहता लोचनी|श्रद्धेय श्री चैतन्य महाराज देहुकर|अतिशय सुंदर फडकरी चाल|
तुटे भवरोग|संचित क्रियमाण भोग|| प.पू.श्री.चंद्रशेखर महाराज देगलूरकर अतिशय चिंतनीय कीर्तन|
श्री विठ्ठल सुप्रभात स्तोत्रम्|रचना-प.पू.श्री.चंद्रशेखर महाराज देगलूरकर|स्वर-श्री.ऋषिकेश महाराज बोडस
नवीन जलद ठाई|श्री अभंग महाराज|श्री मनोहर महाराज|एकदा नक्की ऐका..!!
ह.भ.प.श्री.अभंग महाराज सोमवंशी यांनी वारकरी चालीमध्ये गायलेली गोड पंचपदी..एकदा नक्की ऐका..!!
ह.भ.प.श्री.पांडुरंग महाराज घुले यांचे चिंतनीय कीर्तन.. एकदा नक्की ऐका..!!
भजन सम्राट श्री शंकर महाराज इंगोले यांनी वारकरी चालीमध्ये गायलेली गोड पंचपदी..!!
तेंचि संत तेचि संत| वेदांताचार्य श्री.देविदास महाराज म्हस्के यांचें श्रवणीय कीर्तन..!!
ह.भ.प.श्री.परमेश्वर महाराज इंगळे|अतिशय चिंतनीय कीर्तन|एकदा अवश्य ऐका|
अतिशय सुंदर भैरवी..!! मृदंग महामेरु श्री राम म काजळे(भाऊ)|अभंग म|सतीश म|
भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग.!प.पू.गु.वेदांताचार्य मारुती महाराज तुणतुणे शास्त्री|चिंतनीय कीर्तन.!
कोणी एकी भुलली नारी..!! प.पू.श्री.जंगले महाराज शास्त्रीजी यांचे अप्रतिम चिंतनीय काला कीर्तन..!!
पवित्र सोवळी..!!श्री अनिल महाराज गरुड|श्री एकनाथ महाराज पौळ|श्री रवींद्र महाराज आव्हाड
पवित्र सोवळी|प.पू.श्री.गणेश महाराज पाटील यांचे अभूतपूर्व चिंतनीय कीर्तन एकदा अवश्य ऐका..!!
जबरदस्त वारकरी चाल..! श्री अनिल महाराज गरुड|श्री एकनाथ महाराज पौळ|श्री रवींद्र महाराज आव्हाड
उपजोनिया पुढती येऊ..!! काला कीर्तन| आदरणीय श्री.डॉ.जयवंत महाराज बोधले यांचे अतिशय चिंतनीय कीर्तन..!!
सदा नामघोष करु हरिकथा..!! आदरणीय श्री.डॉ.जयवंत महाराज बोधले यांचे अतिशय चिंतनीय कीर्तन आवश्य ऐका..!
आलिंगन घडे..!! किर्तन केसरी श्री.सुनिल महाराज झांबरे यांचे चिंतनीय कीर्तन..!! एकदा अवश्य ऐका..!!
तुम्ही संत मायबाप कृपावंत..!! प.पू.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर यांचे चिंतनीय कीर्तन..!! अवश्य ऐका.!!
सेवितो हा रस वाटितो आणिका..!! नवीन ठेवण..! भजन सम्राट श्री.विठ्ठल महाराज घुले.. वारकरी चाल..!!
धन्य काळ संत भेटी..!! गुरुवर्य.श्री.गणेश महाराज पाटील यांचे अप्रतिम कीर्तन..!! एकदा अवश्य ऐका..!!
श्री.अभंग महाराज सोमवंशी..!! सात पाच तीन दशकांचा मेळा..!! अतिशय चिंतनीय कीर्तन एकवेळ अवश्य ऐका..!!
माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव..!! गुरुवर्य श्री.गणेश महाराज पाटील यांची अतिशय चिंतनीय कीर्तनसेवा..!!
दाता एक तोचि जाणा..!! आदरणीय श्री विनायक महाराज शिंदे (मानवत)यांचे चिंतनीय कीर्तन..!!
रवी दीप हिरा दाविती देखणे..!! ह.भ.प.मधुसूदन महाराज शास्त्री यांचे अप्रतिम चिंतनीय कीर्तन..!!
कर्म आणि धर्म आचरीजे जयालागी..!! भजन सम्राट ह.भ.प.श्री.विठ्ठल महाराज घुले