Kokani Akash Vlogs

कोकणकर ♥️✨️🌎🌴
नमस्कार मित्रांनो,
मी आकाश तावडे स्वागत आहे तुमचं आमच्या यू ट्यूब चॅनेल वरती
मित्रांनो आपल्या चॅनेल वर कोकणातील सर्व परंपरा, सन, उत्सव, जाकडी, डबल बारी आणि कॉमेडी विडिओ तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.... त्या साठी चॅनेल ला नक्की Subscriber करा.. 🙏♥️😘

SUBSCRIBE PLZ🙏🙏♥️

LIKE & SHEAR 🤗😍


Facebook - kokani akash
Instagram -
@jagat_bhari_aamcha_konkan
@kokani_aakash_05

पत्ता : मु. पो. मिळंद, ता. राजापूर, जि. रत्नागिरी 416704

धन्यवाद🙏♥️