Pramod Bhong Speaks

🔥व्याख्याते प्रमोद भोंग सर🔥

🎙️प्रेरणादायक व्याख्याते🎙️
🍇शेतकरी पुत्र 🍇
✍🏻कवी,लेखक ✍🏻

यांच्या अधिकृत You Tube Channel वर आपले स्वागत आहे.

Pramod Bhong या you tube चैनल द्वारे प्रेरणादायक,ऐतिहासिक व्याख्याने,शेतकऱ्यांच वास्तव जगणं,तरुणाई,प्रेम,महापुरुषांच्या यशोगाथा,कविता,आयुष्य या संदर्भातील व्हिडिओ आम्ही सातत्याने प्रसारित करत आहोत.

झोपलेल्या इथल्या व्यवस्थेला जाग करण अन् तरुणांना मोठी स्वप्न पाहण्यास प्रवृत्त करण हेच आमचे उद्दिष्ट आहे.

Thank you for visiting our channel Pramod Bhong make sure to subscribe our channel