Ashwin Gharat
नमस्कार 🙏
माझा नाव अश्विन घरत आणि माज्या बायकोचा नाव आहे स्नेहा घरत. आम्ही उरण नवी मुंबई मध्ये राहणारे आहोत.
तुम्हाला आपल्या चॅनेल वर फिशिंग व्हिडीओ, फिश मार्केट व्हिडीओ, आमची लाईफ स्टाईल व्हिडीओ... आणि माज्या बायकोच्या हातच्या पारंपरिक, युनिक रेसिपी बघायला मिळतील.
जंगलातील रान भाज्या कश्या शोधून काढायच्या मग त्या भाज्यांची रेसिपी कशी बनवायची हे सर्व तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. आणि इतर
FASHION VIDEO, LIFESTYLE VLOGS
SOLO SURVIVAL | NO FOOD NO WATER CHALLENGE | CATCH AND COOK
धन्यवाद ❤️🙏
ब्राउन स्किन फ्रेंडली लिपस्टिक्स 💄 Dark to Nude Collection फक्त 150rs , Longlasting Lipstics
स्नेहाला आला जेवण बनवायचा कंटाळा 😑 तरी बनवला अंबारचा कालवण, पहाटे ४ ला झोपलो Dry prawns curry recipe
2500rs पडले 🥹 दिवसभरचे मेहनतीचे पैसे गेले,Please आम्हाला चुकीचा समजू नका
माझा उपवास यांच्यासाठी बनवला बोंबीलचा कालवण 😍
जेव्हा जेवण बनवताना आम्ही जुने दिवस आठवतो स्नेहाला भेटणार होता South Indian नवरा 😂
मच्छी मार्केट मधून एवढी मच्छी आणली पण जेवायला गेलो McDonald मध्ये 😀 Wholesale Fish Market
स्नेहानी बनवली Korean Bibimbap रेसिपी 😍 वजन कमी करण्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी
आईने अमेरिका वरून बॉक्स भरून ब्रँडेड कपडे पाठवले 🥹🙏Gift From 🇺🇸 ,100kg masala packing
मच्छी मार्केट मधून आणला माकुळ,सोट कोळंबी आणि बला मासा 😍 Gavhan Fish Market
100kg मसाला 3 दिवसात संपला 😍 माझे खूप केस गळतात हा माणूस एकदम lightly घेतोय 🥹
सानू आली पिकनिक वरून आम्ही पूर्ण केली सानूची ईच्छा 🍤 Curry आणि Childrens Day
नवीन मसाले मध्ये बनवला सुरमई कालवण जेवताना यांनी केली माझी खूप तारीफ 🥰 60kg मसालेची आली ऑर्डर
आम्ही दिवसभर झोपतो आणि हा माणूस आमचा घर चालवतो 😡
स्नेहानी बनवली झटपट कुकर तंदुरी 😍 Pressure Cooker Chicken Tandoori
6 दिवसात लीची आली घरी आम्हाला बघून तिची रिएक्शन ❤️
माझी बायको भारतीय नारी आहे 😂 बटर चिकन बनवताना आमची गंमत 🤪
उज्जैन ट्रिपचा शेवटचा दिवस 🥺 उज्जैन ट्रिप टोटल किती खर्च
आम्ही गेलो नितीश दादांची फैमिली सोबत रात्रीच्या जेवायला 😍
तेजस एक्सप्रेस नी केला पहिल्यांदा प्रवास 🙁 बाबांचा घेतला दर्शन | Indore Tejas Express Bad Experience
मच्छी मार्केट मधून आणली कालवा 🦪 (Oyster) आणि जिताडा | Gavhan Fish Market
जे विचार केला होता ते झाला 🥹 Litchu दम देते किती बोलायला शिकली, Chicken Sukka
स्नेहा बोलते एकदिवस तुम्हाला सुर्यवंशमची खीर बनवून देते 😂 सानुनी पुसली लादी
जेव्हा आम्ही जेमिनी ला विचारला अश्विन घरत कोण आहे 😍गूळाचा चहा आणि सानूचा डॉल ड्रेस कलेक्शन,Egg करी
सकाळपासून काहीच करायची इच्छा नव्हती पण yt फैमिली चे कमेंट वाचून ४.३० वाजता जेवलो 😍 Laccha Paratha
मी झालो इमोशनल 🥺 स्वप्नातला घर स्वप्नच राहणार वाटतेय…
आम्हाला वेगळे करायचा विचार करणारे बघा आम्ही दोघे मिळून काय काय करतोय 😍🧿
नेहमीच झाला आहे असा का होतोय कोण सांगेल का? Sutli Bomb Recipe
मोठी बहीण ट्रेननी प्रवास करते म्हणून आम्ही गेलो जेवणाचा डब्बा घेऊन 😍 Panvel Station
जे आजपर्यंत मी नाही करू शकलो ते एका ताईने केला स्नेहासाठी 😍 Mutton Chicken Order | Best Surprise
मुंबई आपली आहे आणि हे बाहेरून येऊन मला दम देतोय | मालाड मच्छी मार्केट