गावाकडचे जीवन 🌿
#गावाकडचे सुंदर जीवन🌿
पांढरेशुभ्र पाकातले चिकाचे लाडू म्हणजे खरवस 😋 #गावाकडचे जीवन 🌿
भरपूर गुणधर्म असलेली आरोग्यदायी चुलीवरील पात्रची रान भाजी 🎉#गावाकडचे जीवन 🌿
झणझणीत अशी चुलीवरची हिरव्या मिरचीची येळवणी ची आमटी 😋तुलसी विवाह निमित्ताने 🙏#गावाकडचे जीवन🌿
घोळची भाजी आयुर्वेदिक भाजी शरीरासाठी पौष्टिक 🎉🎉#गावाकडचे जीवन 🌿
कुरकुरीत असं पॅटीस #गावाकडचे जीवन 🌿
शेवग्याच्या पानांनपासून धपाटी 🎉 मूल आवडीने खातील बर का...😋 # गावाकडचे जीवन 🌿
गावरान पद्धतीने झणझणीत हादग्याच्या फुलांची भाजी आणि खरपूस भाकरी 😋#गावाकडचे जीवन 🌿
गावरानं पद्धतीने चिकाच लाडू 😋 आरोग्यासाठी पौष्टिक आहार 🎉#गावकडचे जीवन 🌿
नवरात्रीच्या उपवासासाठी भगरीचे बटाटे वडे 😋 साध्या व सोप्या पद्धतीने 🎉#गावाकडचे जीवन 🌿
आई अंबाबाईचा उदो उदो 🙏 आई अंबाबाईच्या घटस्थापना निमित्ताने त्रवडाच्या फुलाची माळ🎉🌺 #गावाकडचे जीवन🌿
#पितृपक्ष (महाळ) निमित्ताने गव्हाची खीर साध्या व सोप्या पद्धतीने केलेली गव्हाची खीर #गावाकडचे जीवन 🌿
पितृपक्ष निमित्ताने थापी वडी (महाळ)#गावाकडचे जीवन 🌿
पितृपक्ष (महाळ) निमित्ताने आळूची वडी 🎉 पारंपारिक पद्धतीने 🎉#गावाकडचे जीवन 🌿
कणीस पार्टी 🎉🥳 या खायला 😋#गावाकडचे जीवन 🌿
चविष्ट आणि कुरकुरीत कोबीचे भजी 🎉#गावाकडचे जीवन 🌿
गणपतीसाठी हरळीची माळ 🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏
#गणपती बाप्पा साठी उकडलेले मोदक#गावाकडचे जीवन 🌿
महादेव थीम 🙏 गणपती बाप्पा डेकोरेशन 🎉#गावाकडचे जीवन
पारंपारिक पद्धतीने बैलपोळा निमित्ताने खुडबूडळी 🎉 बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏# गावाकडचे जीवन 🌿
आईचा पद्धतीने पारंपारिक अंबाड्याची भाजी 🎉#गावाकडचे जीवन 🌿
पावसाळा स्पेशल बटाटा भजी 🎉#गावाकडचे जीवन
गावाकडच्या सोप्या पद्धतीने राखी निमित्ताने नारळाची वडी 🎉#गावाकडचे जीवन
सोमवार स्पेशल तांदळाची खीर 🎉#गावाकडचे जीवन
गावाकडच्या साध्या व सोप्या पद्धतीने हिरव्या मिरचीची गवारीची शेंग 🎉#गावाकडचे जीवन
झटपट आणि सोप्या पद्धतीने चिकन 65 🎉#गावाकडचे जीवन
सोप्या पद्धतीने पावभाजी🎉#गावाकडचे जीवन 🌿
पारंपारिक पद्धतीने टोमॅटोचा गरगटा 🎉#गावाकडचे जीवन 🌿
तोंडाला चव आणणारी तांदुसा भाजी 🎉#गावाकडचे जीवन
आखाडा स्पेशल कापण्या 🎉 # गावाकडचे जीवन 🌿
या साहित्यापासून पौष्टिक पदार्थ काय असेल ? बारस निमित्त जेवण 😋#गावाकडचे जीवन 🌿