Rakhi Patil

अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏
श्री स्वामी समर्थ

तुम्हा सर्वांचे माझा you tube चॅनेल मध्ये खुप खुप स्वागत आहे.
मी राखी पाटील खान्देशी कन्या तुमच्या सोबत मैत्री करण्यासाठी आली आहे. माझ्या मध्ये जे काही सुप्त गुण असतील ते तुमच्या पर्यंत पोहोचावेत आणि हेच माझं ध्येय आहे.
त्याचबरोबर ह्या चॅनेल वर सर्व धार्मिक, किचन टिप्स, रोजची दिनचर्या, रेसिपी, मोटिवेशनल स्पीच दिंडोरी प्रणित स्वामी सेवा त्याचप्रमाणे आयुष्यात येणारे सुख- दुःख सांगायला आवडेल.
जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरु होते. आणि अध्यात्म करता करता तेवढीच नशिबाची साथ असणं पण महत्वाचं असतं. आयुष्यात कष्टाशिवाय पर्याय नाही. थांबला तो संपला.
म्हणून माझी मैत्री स्वीकारून माझा चॅनेल ला Like करा आणि subcribe करा. 🙏🙏 धन्यवाद

Welcome to my you tube channel Rakhi Patil. My name is Rakhi and my purpose of in this channel to share spiritual, kitchen tips, motivational speaker, daily routine Indian Festival and swami seva dindori pranit

Promotion connect with mail ID.
E mail ID - [email protected]