Sixth Sense Power

नमस्कार मित्रांनो,
मी प्रा.डॉ.संजय जाधव तुमचे 'सिक्स्थ सेन्स पॉवर' या यु ट्यूब चॅनेल वर स्वागत करतो.
या चॅनेल वरती तुम्हाला सिक्स्थ सेन्स, मनशक्ती, टेलीपॅथी, स्वप्न शास्र, वास्तुशास्र, वैश्विक शक्ती, युनिव्हर्सल पावर, व्यक्तीमत्त्व विकास, आध्यात्मिक शक्ती, संभाषण कला, आर्ट ऑफ लिव्हिंग यांसारख्या विविध विषयांवर अतिशय उपयुक्त, संशोधित आणि माहितीपूर्ण व्हिडीओ बघायला मिळतील. हे सर्व व्हिडीओ आपल्या मराठी भाषेतून बघायला मिळतील.
त्यामुळे दररोज चे नवनवीन व्हिडीओ बघण्यासाठी नक्की 'सबस्काइब' करा.
Hell Friends, Welcome you to 'Sixth Sense Power' YouTube channel.
On this channel you will find very useful information of various topics like Sixth Sense, Mind Power, Telepathy, Dreams , Vastu Shastra, Universal Power, Personality Development, Spiritual Power, Communication Art, Art of Living. Revised and informative videos will be available to watch. All these videos can be seen in our Marathi language. If you like Please 'SUBSCRIBE'

For Enquiry:-
प्रा. डॉ. संजय जाधव
[email protected]