Vaibhav Naik Vlogs

💐गणपती बाप्पा मोरया 💐

नमस्कार,

मी वैभव राजन नाईक , Vaibhav Naik Vlogs मित्र मंडळाचा संस्थापक तुमचे आपल्या मराठमोळ्या टोळी मध्ये स्वागत करीत आहे.

थोडक्यात सांगायचं झालं तर मी मुंबई चा . माझं गाव  ( सावंतवाडी / गोवा ) मुळातच मला फिरण्याची आणि (फोटो/ कुकिंग / व्यंगचित्रकाढतो )  आवड आधीपासूनच आहे.

खरं सांगायचं झालं तर हा चॅनल माझ्या आयुष्यभराच्या भटकंतीचा संग्रह / कुकिंग च्या सिक्रेट रेसिपी  (डायरी) आहे. कोणी विचारले बाबा आयुष्यात स्वतःसाठी काय केलंस? तर माझ्याकडं उत्तर असावं कि "जास्त काही करता नाही आल बस मन भरून तेवढं जगून घेतलंय. विश्वास बसत नसेल तर Vaibhav Naik Vlogs यूट्यूब वर जाऊन बघा".


तुम्ही पण विडिओ पहिले नसतील तर बघून घ्या आणि शेअर करून आपल्या मराठमोळ्या टोळी मध्ये इतरांनाही सामील करा.

आणि इथवर आलायत तर ते बाजूच लाल बटन दाबून टाका कि ओ. आणि घंटी पण वाजवा ;)

वरचेवर भेट होईलच आपल्या विडिओ मध्ये.

आपला,
वैभव राजन नाईक✌️