TAHSILDAR Nitinkumar Deore - Spardha Pariksha Marg

नमस्कार मित्रहो मी नितीनकुमार देवरे महाराष्ट्र शासन सेवेत तहसिलदार म्हणून गेल्या 17 वर्षांपासून कार्यरत आहे.नोकरी सांभाळून मी mpsc करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी नोकरी मिळविण्यासाठी धडपडणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी मार्गदर्शनपर व्हिडीओ अपलोड करत असतो,विशेषतः माझा ग्रामीण भागातील तरुण वर्ग,भगिनीवर्ग व ज्यांना मार्गदर्शक लाभत नाही अशा मित्रांसाठी मी हे youtube channel सुरू केले आहे.माझ्या या channel वर तुम्हाला विविध परीक्षा,विविध पदे यांची माहिती व प्रेरणादायी व्हिडीओ पाहण्यास मिळतील.आपल्या काही शंका,काही प्रश्न असतील तर आपण मला निसंकोचपणे विचारू शकता.माझे facebook वर अकाउंट आहे,ते बघा आणि माझ्या या youtube channel ला नक्की subscribe करा आणि आपल्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा जेणेकरून महाराष्ट्रातील माझा एक ही mpsc करू इच्छिणारा मित्र अधिकारी बनण्यापासून वंचीत राहणार नाही.तुम्हा सगळयांना अधिकारी बनण्यासाठी शुभेच्छा देतो!!
जय हिंद
For ads/promotion : contact me at any time: