Chavishta Maharashtra

नमस्कार मंडळी, मी सीमा तुमचं आपल्या चविष्ट महाराष्ट्र या युट्युब चॅनेल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. या मराठी चॅनल वर आपल्याला सर्व प्रकारच्या महाराष्ट्रीयन मराठी पदार्थांचा तसेच इतरही चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. त्यामध्ये अगदी तुम्हाला झटपट ,नवनवीन ,पारंपारिक दिवाळी फराळापासून ते गौरी गणपती च्या सर्व पदार्थ बघायला मिळतील तसेच यामध्ये तुम्हाला काही स्पेशल V logs सुद्धा बघायला मिळतील....तर आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि सहभाग आमच्या साठी खूप महत्वाचा आहे त्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नवनवीन रेसिपी नवनवीन पदार्थांचा आस्वाद घ्या... धन्यवाद 👏

For business inquiry
9866043797

1000 sub.complete 👉
10000👉
15000👉2 july 2025
20000👉8sept 2025
22000👉8nov 2025
25000👉
50000👉
75000👉
100000🎉👉
500000🎉👉
1000000💃💃💃👉