गावाकडचे चिमणी पाखरं
मी आणि माझे लेकरं 🥰❤️
थंडी फार वाढली आज एकादशी निमित्त एक एक कमेंट राम कृष्ण हरि लिहा 🙏
थंडी खुप वाढली आहे 😤उसतोड चालु झाली मेंढया चरायला आलया 🐑🐐
घरच्याघरी स्क्रब 🤔तांदुळ, बेसन,हळद,लिंबु 😍खिळ,वांग काळपट पणा यांना सुट्टी 🤣🤣😱🧏♀️
नारळाच्या फंटयापासुन🌴 मी हे काय बनवलं😱🤔गाईला 🐄लावली सडक 😸माऊचाबघा आराम
लाईक कमेंट सबस्क्राइब करा प्लीज 🥰🥰
आज मी देवपुजा केली आणि सारवून रांगोळी काढली मस्त वातावरण दिसतं
शेतातील कामाला सुरूवात केली बांद तोडणी चालु गाय शेतात बांधली
२९ नोव्हेंबर, २०२५
२६ नोव्हेंबर, २०२५
२२ नोव्हेंबर, २०२५