Akshu and Shubhu

Welcome to Akshu ♾️ Shubhu & Leo's World! ❤️🐾
ह्या चैनलवर तुम्हाला मिळेल –
🎥 आमचे डे टु डे व्लॉग्स
🚗 गावाकडच्या ट्रिप्स
🐾 लिओसोबतचे धमाल क्षण
💑 Couple goals moments
आणि अजून बरंच काही!

आम्ही आमच्या लाइफचे रिअल आणि मजेदार मोमेंट्स तुमच्यासोबत शेअर करतो.

Subscribe करा आणि आमच्या छोट्या कुटुंबाचा भाग बना!