Bhatkanti with Swapnil

भटकंती स्वप्निल सह - हा एक मराठी youtube channel आहे, येथे आपणास ट्रॅव्हल विडिओ मराठी भाषे मध्ये पाहता येतील
येथे आम्ही आपणास उत्कृष्ट तसेच अज्ञात पर्यटन स्थळ, गड - किल्ले, पुरातन मंदिरे, लेणी, शिल्प तसेच ऐतिहासिक स्थळ दाखवण्याचा प्रयत्न करू
तर कृपया या youtube channel ला subscribe करा

#भटकंती #bhatkanti #marathiyoutuber #marathivlog #marathivlogger #jawayezdiwarriors