Chhaya's Creative Corner
नमस्कार,
Chhaya's creative corner या मराठी YouTube चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते. मी एक गृहिणी आहे. मी या YouTube चॅनलच्या माध्यमातून आपले सण-वार,उत्सव,परंपरा या सर्वांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे...
माझ्या या चॅनल चा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नसून फक्त आपला सांस्कृतिक वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आहे.
त्यासाठी तुम्हा सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास मदत करणार आहे, तरी आपण Chhayas creative corner या YouTube चॅनलला subscribe करून सहकार्य करावे ही विनंती.
Mytelegram:https://t.me/+mTVyt3RHu5o1ZDJl
My Instagram:-http://Instagram.com/chhayaskitchen123
माझ्या आवडीची कोलम रांगोळी मला मिळाली/उत्पत्ती एकादशी पूजा आणि तिचे महत्व/माझे मॉर्निंग रुटीन.
टेरेसवर योगा /सकाळच्या कामाचं रुटीन / फौजी साहेबांनी चुलीला कलर केला / टेरेसची साफसफाई 🏡#marathivlog
आज टेरेस वर केला स्वयंपाक / फौजी साहेबांनी घरासाठी काही नवीन वस्तू आणल्या /हॉलची साफसफाई
आज बनवली डांगर भोपळ्याची भाजी आणि पुरी /संध्याकाळचे मन प्रसन्न करणारे वातावरण.
पांढरीच्या काठीचे महत्त्व/आज आणले दुर्मिळ आणि चमत्कारी पांढरीचे झाड/नर्सरी मधून आणली झाडे.
टेरेस गार्डन च साफसफाई/आज बसवले नवीन पाण्याचे फिल्टर/खूप दिवसानंतर काढली मेहंदी.
फौजी साहेबांनी आणली Anniversary साठी साडी/त्रिपुरारी पौर्णिमा अशी साजरी केली/आज केले घरीच गंगापूजन
तुलसी विवाह असा साजरा केला / आज घरी लग्नाची घाई गडबड /तुळशीला सजवले.
भाची-बाईंनी आणली माझ्यासाठी साडी / आज घरी आले जीवाभावाचे पाहुणे.
एक वर्षानंतर केली केसांची ट्रीटमेंट / Hair Botox आणि केसांना कलरिंग.
टेरेस गार्डन / आज घेतला टेरेस गार्डनवर चुलीवरील जेवणाचा आनंद/लसुन मेथी.
माझे सकाळपासून दुपारपर्यंतचे रुटीन/आज नाश्त्यासाठी बनवला उपमा/काही किचन टिप्स.
माझे साड्यांचे कलेक्शन/आज केली माझ्या कपाटाची साफसफाई/My saree collection.
माझे सकाळपासून दुपारपर्यंतचे रुटीन /रोजची देवपूजा/नवीन झाड लावण्याची तयारी चालू.
गुलाबाच्या झाडांची कटिंग नेमकी कोणत्या महिन्यात करावी? फौजी साहेबांनी बनवले आज गुलाब जामून.
भाऊबीज अशी साजरी केली / आज सर्वांनी मिळून बनवल्या करंज्या.
#दिवाळी लक्ष्मीपूजन / दिवाळी अशी साजरी केली/माझे सणासुदीचे सकाळपासून संध्याकाळपर्यंतचे रुटीन.
मुलांना घातले अभ्यंग स्नान /राजू आला आदमापुर वरून बाळूमामांचे दर्शन घेऊन/आज बनवले शंकरपाळे.
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पोटली अशी बनवा /धनत्रयोदशी अशी साजरी केली/माझे सणासुदीचे रुटीन.
वसुबारस अशी साजरी केली / आज बनवला सोलापुरी चिवडा / फौजी साहेबांनी दिव्यांना दिला कलर.
#दीपावली/गायत्री पद्म रांगोळी कशी काढावी? आज बनवली दोन प्रकारची कुरकुरीत शेव/रोजची देवपूजा
#दीपावली /दिवाळीचे फराळ बनवायला केली सुरुवात /आज बनवले दामटीचे लाडू.
#दीपावली / आज घरी आली गावाकडून जीवाभावाची माणसं/घरी जपाचा कार्यक्रम केला आयोजित.
#दीपावली / दिवाळीसाठी घर सजले / राजू आणि फौजी साहेबांनी केले दिवाळीचे डेकोरेशन.
#दिवाली/आज सर्वांनी मिळून केली दिवाळीची साफसफाई.
माझी दिवाळीच्या दिव्यांची खरेदी / आज छोटी-मोठी काय खरेदी केली पहा./दरवाजासाठी आणले तोरण
पूर्ण परिवारासोबत दिवाळीची शॉपिंग/राजूच्या पसंतीने घेतले त्याला कपडे.
कोजागिरी पौर्णिमा अशी साजरी केली/कोजागिरी पौर्णिमेनिमित्त घरी भजनाचा कार्यक्रम/ पौर्णिमेची पूजा
खूप दिवसाची इच्छा झाली पूर्ण 🙏/ बाळूमामांचा जन्मदिवस असा साजरा झाला / पाम ट्री च्या झाडाची काळजी..
भाची-बाईच्या हातची स्पेशल मासवडी रेसिपी/आज गेलो भाची-बाईला भेटायला/अस्टरच्या फुलांची शेती.