Anjali,s Lifestyle Vlogs 🧚
Hii Hello नमस्कार श्री स्वामी समर्थ| ओम साई राम| मी अंजली माझ्या channel वर तुमचं मनापासुन स्वागत.
मी lifestyle , Travelling , Cleaning Tips , Daily Routine , Many Different Recipes आणि daily vlogs या विषयावर videos घेऊन येत असते. तर असच channel ला connect रहा.
माझे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मला नक्की Support करा मला तुमच्या support ची आणि आशीर्वादाची गरज आहे त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा
आणि तुम्हाला जर माझे video's बघायला आवडत असतील तर नक्की LIKE SHARE SUBSCRIBE करा.
व तुम्हाला daily vlogs मध्ये कसे video's बघायला आवडतील हे comments मध्ये नक्की सांगा .
YouTube Family Member व्हा.
आणि खूप सारे प्रेम द्या
धन्यवाद
अशा काही चांगल्या सवयी ज्यामुळे आपले घर नेहमी नीटनेटके व सुंदर दिसते ✨
माझ्या सासरी महाराष्ट्रातली प्रसिद्ध विहीर 😱
मी आणि माझी कधीही न संपणारी स्वच्छता| आज केली साफसफाई | पूर्ण दिवस कामात गेला
अशी होती माझी माहेरची सुंदर संक्रांत #
Snow World ☃️❄️ MiniKashmir | आज फॅमिली सोबत केला खूप Enjoy | शेवटी माहेर ते माहेरच असते
अहोंनी ट्रीप प्लॅन करून दिले Surprise ♥️ माझा वाढदिवसानिमित्त गेलो फिरायला 🦋 अस झाल साई दर्शन 🌹
नवीन घरातील आमची सकाळ 🏡🌄 ... रेसिपी - उपवासाचे थालीपीठ 😋... अस काही आहे Morning Routine 🌄
आमची पहिली दिवाळी 🎇🎁🪔 लक्ष्मीपूजन 🌹 पहिला पाडवा ❤️🩹
सकाळी 7.30 ते 10.30 पर्यंत चे माझे रूटीन 💁 सकाळचा स्वयंपाक 👉 अशी असते रोजची सकाळ 🌹
सकाळी 7.00 ते 10.00 पर्यंत चे माझे रूटीन 💁👉 घाई गडबडीची कामे 🤗 Extra Speed Task
असा गेला आजचा दिवस 🌹 पुर्ण घराची आज केली साफसफाई 🧹
असा गेला आजचा दिवस 😀 मुगडाळ डोसे रेसिपी 💁
असा गेला रक्षाबंधनाचा दिवस ♥️... खूप दिवसानंतर गेले गावी 💁 ... माहेर आणि सासर ची धावती भेट घेतली 🫂