Creative Math Marathi

नमस्कार विध्यार्थी मित्रांनो,

Creative Math Marathi या आपल्या लाडक्या You Tube channel मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आपल्या You Tube channel वर आपण मराठी माध्यमाच्या (Marathi Medium) विद्यार्थ्यांसाठी खास मराठी भाषेतून गणित विषय शिकवत असतो. आपल्या channel वर इयत्ता दहावी गणित भाग 1, इयत्ता दहावी गणित भाग 2, इयत्ता नववी गणित भाग 1, इयत्ता नववी गणित भाग 2, आठवी गणित या गणित विषयांसोबत इयत्ता दहावी मराठी, इयत्ता दहावी इतिहास, इयत्ता दहावी भूगोल, इयत्ता दहावी विज्ञान भाग 1, इयत्ता दहावी विज्ञान भाग 2, इयत्ता नववी मराठी, इयत्ता नववी विज्ञान भाग 1, इयत्ता नववी विज्ञान भाग 2 यांसारख्या विषयांवर मराठीमधून व्हिडियो बनवत असतो.

गणितात दोन चलांतील रेषीय समीकरणे, वर्गसमीकरणे, त्रिकोणमिती, अंकगणिती श्रेढी, संभाव्यता, अर्थनियोजन, सांख्यिकी, समरूपता, वर्तुळ, पायथागोरसचे प्रमेय, भौमितिक रचना, महत्त्वमापन, निर्देशक भूमिती, घातांक यांसारख्या प्रकरणांवर मराठीतून व्हिडियो बनवलेल्या आहेत. Math Video, Maharashtra Board, SSC HSC