Gav Majh Kokan

नमस्कार मित्रांनो,
आपल्या मराठमोळ्या कोकणातील यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो.💐
'Gav Majh Kokan'
'Gav Majh Kokan'
स्वर्गाच दुसरं रूप🥰 जर का असेल तर ते आपलं `कोकण`. आणि मित्रांनो हेच सर्गसुख😍 मी आपणास देऊ इच्छितो "गाव माझं कोकण" या यूट्यूब📽️ चॅनलच्या माध्यमातून. गावाकडील सण🎎, उत्सव🧚‍♂️, लग्न सोहोळा👰‍♀️, वेशभुषा🕴🏻 त्यातील चालीरीती, वेगवेगळ्या प्रकरचा स्वयंपाक🍜🍲🥘, शेती आणि ईतर कोकणी खजाना मी घेऊन येणार आहे आपल्या चॅनल वर तर मंडळी सोबत आणि साथ हवी आहे ती तुमच्या सारख्या गोड माणसांची तर मग द्याल ना साथ हीच अपेक्षा😍 करतो.
चॅनल वर नवीन असाल तर प्लीज रेड कलर🏮 चा बटण दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻

🙏🏻धन्यवाद🙏🏻
❣️राम कृष्ण हरी❣️
❤️श्री स्वामी समर्थ❤️