Sonam Deshmukh

नमस्कार. मी सोनम देशमुख, माझ्या चैनल वर तुमचे स्वागत आहे. श्री गुरुचरित्र, दासबोध निरूपण, हरिविजय, भक्तविजय, गीता, ज्ञानेश्वरी, रामविजय, या प्रकारच्या धार्मिक आध्यात्मिक ग्रंथाच्या श्रवणासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.