mi raygadchi Nima Borkar🙏
नमस्कार मी दोनी पायने अपंग आहे अपंग असुनही मी कशी राहते ते व्हिडिओ मधुन दाखवते जर व्हिडिओ आवडला तर कृपया saport करा 🙏
My daily vlog आजचा बेत काय? 😋🥰
"कोरड्या त्वचेला म्हणा गुडबाय!": हिवाळ्यातील सर्वोत्तम मॉइश्चरायझर. आईला रस्त्यावर मिळाले एक रोप
अबई च्या शेंगाची भाजी कशी बनवायची आईने बनवले सांडगे मस्त टेस्टी टेस्टी 😋😋
चहा मागून मागून दमले पण आज चहा काय लवकर मिळाला नाही ☕☕#youtube
आईने आणले बाजारातून सुंदर सुंदर रोप 🪴 तृप्ती खाते कोठमल ...#youtubevideo
सकाळी सकाळी वातावरण खूप मस्त आहे. तृप्ती बोलते मांजर पण तुझ्यासारखीच आहे 😂#youtubevideo
आई घरात असली की पूर्ण दिवस मस्त जातो आई पेक्षा या जगात कोणतही नातं मोठ नाही #youtubevideo
आज बनवले चिकन 🍗 थोडा हटके चमचमीत . तुम्ही पण करून बघा 🙂#youtubevideo
आई पडली आजारी 😔 बहिणीने बनवली चायनिज भेळ 😋#youtubevideo
आज केली साफसफाई 🧹😓 सफाई करताना सापडले पैसे 😂#nimaborkar #youtubevideo
या गरम गरम पाव भाजी 😋 खायला . लाईट ने केली गंमत 😂😂#nimaborkar
आईने आणल्या खूप साऱ्या भाज्या 🥦🫛🍅 बहिणीला नाही वाटत बर #youtubevideo
आज दुखतय खूप डोक 🤕डोक दुखलं तर चहा हा हवाच ☕#youtubevideo
एवढ्या रात्री कोण झाड लावते 🌳 आई ला होतात भास. आज माझा बर्थडे आहे#youtubevideo #vairal #ट्रेनिंग
नमस्कार सगळ्यांना 🙏 मला मोठी टिकली चांगली दिसते का?
थंडी चालू झाली आहे आणि बाजारात मेथी ताजी ताजी मस्तच 😋#youtubevideo #trending #vairal
पोरीला ताप नको म्हणून सगळ साफ करून दिल शेवटी मुली जवळ किती ही असो पण आईची माया वेगळीच 🥰🥰
जर काही चमचमीत खायच मन झालं 😋 तर बनवा झटकीपट चिकन पुलाव 😋🍗#vairal #youtubevideo #trending
इशू झाली खूप happy 🤩😄#viral #youtubevideo #nimaborkar
सकाळी नाश्ता साठी भेळ केली .कोण खात नाश्ता साठी भेळ 😋#nimaborkar
मला मेहंदी काढायला येत नाही का? अप्रजिताचे गुणधर्म 🪻🪻#nimaborkar
तर आज मी दाखवते विदाऊट क्रिम आणि फाउंडेशन मेकअप 💅🥰 तुम्ही पण असच मेकअप करता का?#nimaborkar
आता थंडी चालू झाले आणि बाजारात तुरीच्या शेंगा आल्या आहेत😋#nimaborkar
आज काय काय खरेदी केले आहे 😊♥️🙏#nimaborkar