True Marathi World
Always Be Happy 😊😀 And Keep Smiling 😁❤️❤️
नमस्कार, 🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏
True Marathi World 🌎 🌎 वर तुमचे मनापासून स्वागत आहे माझं नाव सोनल सोलंके आहे. आपल्या संस्कृतीचे जतन करायला मला आवडते. म्हणून आपले अभंग, गवळणी, भजन यांचे बोल ( लिरिक्स) या चॅनलच्या माध्यमातून तूम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्यात मला खूप आनंद होत आहे.
या चॅनलवर तुम्हाला अभंग आणि गवळणी आणि भक्तिगीतांचे लिरिक्स शॉर्ट्सच्या माध्यमातून बघायला मिळतील. म्हणून नवनवीन भक्ती संबंधित लिरिक्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.आणि तुम्हाला विडिओ आवडत असल्यास लाइक करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेयर नक्की करा 💜💜
चॅनल ला भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
सोन्याची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी Lyrical | Sonyachi Jejuri
अप्रतिम अभंग गायन हरिनाम जो जो विसरला अभंग ( Lyrics सह)
खूप सुंदर गवळण👌👌 काळ्या रंगाचं कुरळ्या केसाचं लिरिक्स सह | गवळणी भजन
निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव | भारूड ( Lyrics सह)
थांब राधे थांब गवळण Lyrical Video | Gavlani Lyrics Marathi
शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो मंत्राचा १० मिनिटे जप | Shiv Shankar Jap
अरे नंदाच्या पोरा तुझी आठवण रे येई Lyrical Video | गवळण मराठी
सखी मंद झाल्या तारका Lyrical Song | मन हलकं करणारी मराठी गाणी | True Marathi World
गजानन महाराजांचे भजन | मना भासे गजानन हा खरा अवतार देवाचा Lyrical Video
मंत्रमुग्ध करणारे खूपच सुंदर असे भक्तीगीत | देव आपूले अंतरी Lyrical Video | True Marathi World
आता कोठे धावे मन अभंग Lyrical Video | Ata Kothe Dhave Man Abhang | True Marathi World
सांग पेंद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा Lyrical Video | गवळण Lyrics| True Marathi World
जाऊ दे रे मजला बाजारी गवळण Lyrical Video | गवळणी संग्रह | True Marathi World
गणा धाव रे मला पाव रे Lyrical Video | Gana Dhav Re | True Marathi Lyrics
ऐकायलाच हवे असे Evergreen Old Marathi Song मेंदीच्या पानावर | Mendichya Panavar
मी पतंग तुझ्या हाती धागा Lyrical Video | Sainatha Mi Patang Tujhya Hathi Dhaga | True Marathi World
हरी ओम स्वामी समर्थ म्हणा Lyrical Video | श्री स्वामी समर्थ गीत
वाकून टाक सडा गवळण Lyrical | Vakun Tak Sada Ga Radhe Jara Gavlan | Gavlan
पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी Lyrical | Sant Janabaicha Abhang
तूज विण स्वामी मज कोण तारी Lyrical | स्वामी समर्थांची गाणी
हरी भजनी घेता गोडी अतिशय सुंदर गायन | Marathi Bhajan Lyrics
धरिला पंढरीचा चोर Lyrical | Dharila Pandharicha Chor Song
खूपच सुंदर गवळण अग राधे तू हळूहळू चाल ना Lyrics | Ag Radhe Tu Halu Halu Chal Na
एकदा तरी ऐकाच हे सुंदर अभंग गायन 🔥🔥Jya Sukha Karane Dev Vedavala Abhang
झालोया मी पैलवान Lyrics | Adarsh Shinde New Song #song