Unacademy MPSC Current Affairs

नमस्कार मित्रांनो,
आपल्या या अभ्यास मंचावर तुमच स्वागत,
हे आपल्या Unacademy च एक महत्वाचे चॅनेल आहे. रोज आपण या चॅनेल वर live भेटतो आणि Current Affairs या विषयावर चर्चा करतो.
तुमच्या अभ्यासाविषयक असंख्य समस्यांचं निराकरण आपल्या या चॅनेल द्वारा होऊ शकत आहे.
MPSC, PSI/ STI/ASO परीक्षांसाठी आपले हे चॅनेल अत्यंत महत्त्वाचे आहे.
मी अभिजित राठोड, Unacademy वर पण शिकवतो मला follow करण्यासाठी - https://unacademy.com/@abhi7475 या link वर क्लिक करा.