Vidarbha kitchen
🙏 हॅलो, नमस्कार मी वैशाली, विदर्भ किचन चॅनल वर सर्व युट्यूब फॅमिली चे स्वागत आहे, मी आमच्या विदर्भातील रेसिपी , डेली रुटीन
lifestyle/daily vlog/food/travel
शेअर करणार आहे, प्लिज सपोर्ट करा,
चॅनेलला सबस्क्राईब करा 🙏
Links
🙂सोयाबीन मिक्स भाकरी केली 👌पाट्यावरचं वाटण छान होते, तुरीच्या दाण्याची भाजी/vidarbha kitchen vlog🙏🙏
परत पावसाचं वातावरण , स्वस्तात मस्त दोन प्रॉडक्ट खरेदी केले कितीही आवरलं तरी पसारा होतोच/daily vlog
🙂सकाळी सहा ते दुपारी चार पर्यंत ची माझी कामे, हिवाळ्यामध्ये फ्रिज बंद ठेवते /daily routine vlog
🌳हे झाड आपल्याकडे असायलाच पाहिजे, केसांसाठी हा हेअर कलर छान आहे/my daily routine vidarbh kitchen
गहू चांगले राहावे म्हणून ही ट्रिक वापरली, एखाद्या दिवशी कंटाळा आला तरी गृहिणीला कामे करावीच लागतात,
😊मी youtube चॅनल का सुरू केले? सकाळी सहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंतचे माझे रुटीन/ marathi vlog 🙏
🙂एखाद्या दिवशी कामात काम भरपूर कामे असतात 🤦 आज चिवडा बनविला, आता वाटतो खरा हिवाळा#vidarbhakitchen
🙂थंडीमुळे कामे उशिराच होतात,🍲 आज तिळाची चटणी केली , आज रविवारचा बेत काही वेगळांच करायचा होता पण ?🤦
🔥थंडी पडायला सुरुवात झाली, आप्पे, इडली करायला भरपूर वेळ जातो, रोजची कामे/Marathi vidarbha kitchen 💁
💁आजचे दुपारचे जेवण, बऱ्याच दिवसांनी चपात्या केल्या/daily routine vidarbh kitchen🙏
🙂माझी सकाळची कामं, सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत ची कामे/daily routine, vidarbh kitchen Marathi blog🙏
🤔हिवाळा आहे की पावसाळा तेच कळत नाही, रोज पाऊस येत आहे मेथीचं पिठलं रेसिपी/marathi recipe daily vlog
🙂शेवटी कपाट आवरायला घेतलं, कितीही आवरलं तरी परत दोन-तीन दिवसांनी अस्ताव्यस्त होतच🤦/almirah organise
💥गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी खरंच 90 च्या दशकातील बालपण खूप छान होतं /90s memory, Marathi vlog
🤦एखाद्यावेळी घाईगडबड असली की कामामध्ये काम वाढतं/daily routines vidarbha kitchen Marathi vlog 🙏
1किलो पातळ पोह्याचा चिवडा तेलकट न होणारा खायला अगदी खमंग आणि कुरकुरीत महिनाभर टिकणारा/chivda recipe
🪔🎇अशा पद्धतीने दिवाळी साजरी केली, दिवाळीला पुरणाचा स्वयंपाक असतो आमच्याकडे🙂/Diwali special vlog 🪔🪔
🎇🎇🪔यावेळेस दिवाळीला पहिल्यांदाच बालुशाही केली एकदम परफेक्ट झाली सोबतच शेव चकली सर्व एकाच दिवशी केलं👍
✨या दिवाळीसाठी खारे शंकरपाळी या पद्धतीने करून बघितल्या तुम्ही पण करून बघा/khari shankarpali recipe
✨✨दिवाळीच्या फराळाची सुरुवात गोड शंकरपाळी पासून, घरच्या वेलीच्या कारल्याची भाजी/shankarpali recipe 🍲
🏠छोट्या मोठ्या बदलामुळे किचन आणखीनच छान वाटते, 🏠घरामध्ये थोडा बदल केला की प्रसन्न वाटते/Marathi blog
मी 🌳झाड ऑनलाइन मागवलं छान मिळालं, ✨मीशो दिवाळी सेल अगदी स्वस्तात मस्त वस्तू मिळाल्या/daily routine💁
💁किचन पासून दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात केली, भरपूर पसारा निघतो किचनचा/Marathi kitchen🏠
सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत ची कामे, आलू पराठा रेसिपी, घर खूप गार असते/Marathi vlog
🍲आज बनविले मटकीच्या डाळीचे थालीपीठ, आलू पराठा पेक्षा खायला एकदम खमंग आणि खुसखुशीत /recipe in Marathi
✨✨Meesho online sale 2025! स्वस्तात मिळालेले प्रॉडक्ट, दिवाळीसाठी छान खरेदी केली 🛒🛒
🍲आजचे दुपारचे जेवण, विदर्भ स्पेशल बिट्या,⛈️⛈️ एका आठवड्यानंतर पावसाचे विश्रांती घेतली /marathi vlog
🍲ओल्या सोयाबीनच्या हिरव्या दाण्याची रस्सा भाजी, या आठवड्यात पावसाने कहरच केला/Marathi recipe 👌
बऱ्याच दिवसांनी या गावी आम्ही देवदर्शनाला गेलो, एका दिवसात होत नाही दोन दिवस लागतात देवदर्शन करायला
🤦नेहमी असंच होतं एक घ्यायला जाते आणि जास्त सामान घेऊन येते, श्रीकृष्ण मंदिर/cleaning Marathi blog🙏🙏