Vijay Gedam Official

नमस्कार मित्रांनो आपणा सर्वांचे Vijay Gedam Official या चॅनेलवर स्वागत आहे. या चॅनेलच्या माध्यमातून स्वलिखित गीत ,झाडीपट्टी नाटक, झाडीपट्टी गीत, दंडार, मराठी व हिंदी भजने , कीर्तन, गोंधळ इत्यादींच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन होईल असे व्हिडिओ या चॅनेलच्या माध्यमातून आपणास दाखविण्यात येतील.
कृपया आपण चॅनेलला Subscribe व Video ला Like करणे विसरू नका...... धन्यवाद