mi gavhankar
नमस्कार मंडळी 😀
( गव्हाण कोळीवाडा मासेमारी )
मी गव्हाण गावातला आहे. मी ओमी कोळी माझ्या चॅनल वर तुम्हाला आमचा आगरी कोळी समाज कश्या प्रकारे मासेमारी करतो, मासेमारी करण्यासाठी कीती कष्ट, किती मेहनत करत हसतो, कुठली कुठली मासेमारी करत असतो, आपल्या आगरीकोळ्या ची रेसिपी, मासे बनवायची पद्धत, व्यवसाय-उत्सव हे सर्व तुम्हाला आपल्या चॅनल वर पाहायला भेटेल.
मित्रानो जर आपल्या व्हिडियो तुम्हाला आवडल्या तर चॅनल नक्की subscribe करा 🥰🙏
दर्यावरी आमची डोले होडी घेऊन माश्यांच्या डोली न आम्हीं हाव जातीचे कोळी 🥰🐙🦀⛵
अटल सेतू ब्रिज च्या खाली भेटल्या मोठ्या माकल्या,माकल्यांशी भरली पाच किलो ची बर्नी | king octopus 🐙 |
फगान आल्या दोन दोन चिंबोऱ्या,चिंबोऱ्यांचा पाऊस | mud crabs hunting 🦀 | #crab #fishing
Dangerous octopus 🐙 catching | आज भालावर भेटल्या king size च्या भरपूर माकल्या |
Om नी हाताशी पकडल्या मोठ्या चिंबोऱ्या | biggest mud crabs catching | #crab #village #fishing
किंग साईज च्या माकल्या पकडून गव्हाण चे मार्केट मधे विकायला बसलो,बघा माकली चा भाव काय असतो #market
आज भाळावर भेटल्या बिग साईज च्या माकल्या | biggest octopus catching | #village #octopus
माकल्याना झाली सुर्वात पहिल्याच दिवशी लागली लॉट्री | Ulwe sea octopus fishing 🐙 | #octopus
उलवे अटल सेतू ( कालवरे ) च्या खाडीत फगाना भेटल्या पक्क्या चिंबोऱ्या | फगान आल्या दोन दोन चिंबोऱ्या |
फग टाकून पकडल्या मोठ्या चिंबोऱ्या,मुंबई ला गेलो चिंबोरी विकायला | crab hunting & export Mumbai
चिंबोरी विकायला बसलो मुंबई भाऊ चे धक्याव,बघा आज कशी विकली चिंबोरी,चिंबोरी चा भाव किती बघा | #crab
पूर आलेल्या खाडीत फग टाकून चिंबोरी ची लागली लॉट्री | फगा मधे आल्या दोन दोन चिंबोऱ्या | mud crabs 🦀
चिंबोरी पकडून विकायला गेलो मुंबई भाऊ चे धक्यावर | आज चा चिंबोरी चा भाव | Mumbai crabs export market
मासेमारी चा शेवटचा दिवस | सुरमई आणि काट बांगडा ची मासेमारी | King fish fishing deep sea |
बोटी वरचे वाकटी,बोया माश्यांच जेवण,२० खलाश्यांच जेवण | बोटी वरच शेवटच जेवण | cooking & fishing sea |
भाऊ च्या धक्यावर बसलो चिंबोरी 🦀 विकायला | बघा चिंबोरी कशी विकतात | crabs explore market Mumbai |
नेट ला लागली सुरमई ची लॉट्री | सुरमई ची मासेमारी | ocean king fish fishing #surmai #aagrikoli
बोटी मधे बनवली हलवा,बांगडा माश्यांची गंजी,गंजी म्हणजे काय? तुम्ही बघितली त का कधी? | जुनी परंपरा |
बोटी मधे २० खलाश्यान साठी बनवलं खवली कूप्प,बांगडा आणि डाळ फ्राय | cooking & fishing | tuna fish
खवली कुप्पा आणि सुरमई माश्याची दिसली सावट,सावटी वर बसली रापण | ocean fishing & cooking | #surmai
खोल समुद्रातला दुसरा दिवस,नेट ला लागला खवली कुप्पा,बांगडा,सुरमई आणि पोपट मासे | मावऱ्याचा धुमाकूळ |
बोटी मधे बनवल सुरमई,टोल मासा,चप्पल मासा च जेवण | Deepsea fishing & cooking | होडी मधली मेजवानी |
खोल समुद्रातला पहिला दिवस,पाहिलेच दिवशी नेट ला लागली सुरमई ची लॉट्री | एक टन भर आला मावरा | #ocean
उलवे अटल सेतू च्या खाडीत फग टाकून पकडल्या चिंबोऱ्या | फगान दोन दोन खेकडे भेटले | mangrove mud crabs
लोखंडी सळई च्या साह्याने पकडले खेकडे 🦀 | location?? Ulwe Atal Setu bridge | #mangrove #crabs #koli
चिंबोरी च फग बांधाला आला MP वरून भैया | उलवे अटल सेतू खाली भेटले भरपूर खेकडे 🦀 | #crab #khekda
तांदळाची भाकरी | शिप्परी आणि चिंबोरी च कालवण | oyster 🦪 & crabs 🦀 #recipe | #cooking #oysters
फगाना भेटल्या गोन भरून चिंबोऱ्या 🦀 | mangrove mud crabs catching | Ulwe Atal Setu | #crabs #koli
जरी मरी आई पालखी मिरवणुक सोहळा | गव्हाण कोळीवाडा | jari mari aai palkhi sohala #palki #mauli #dance
Aagri koli halad Uran belpada | सानिका चे हाल्दीची धम्माल | #dance #aagrikoli #haldi
प्रत्येक फगान आल्या दोन दोन चिंबोऱ्या 🦀 | mud crabs catching Ulwe sea Atal Setu | #crab